सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, महसूलमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांचं नाव सातबारावर न लागल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला…
