Headlines

Gadchiroli Ashram School: गडचिरोलीतील आश्रमशाळेची मान्यता रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश, सर्पदंश घटनेचे मंत्रिमंडळात पडसाद

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला. जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना, ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील…

Read More

maharashtra live news 12th august 2026 Mumbai maharashtra navi mumbai rain update meeting between Raj Thackeray and Devendra Fadnavis Ghatkopar Landslide;महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी

Nagpur News: जमिनीखाली नेमकं काय याचा शोध न घेताच केले रस्ते खोदकाम ;केबल्स ,जलवाहिन्यांचे झाले नुकसान शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना जमिनीखालील वाहिन्यांची अचूक माहिती देणारी आधुनिक युटिलिटी मॅपिंग यंत्रणा नागपूर महापालिकेकडे नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘अमृत २.० योजनें’तर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान वीजवाहिन्या, दूरसंचार केबल्स आणि जलवाहिन्यांचे नुकसान होत आहे. रस्ते खोदण्यापूर्वी…

Read More

VIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल – ayodhya pol patil launches a scathing attack on eknath shinde

VIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोलVIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल Source link

Read More

Heavy rainfall alert issued for mumbai and four districts orange alert in pune; पावसाचे पुन्हा कमबॅक! मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असा अंदाज असताना मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पाऊस वाढायला सुरुवात झाली. महामुंबई परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. याचा परिणाम मुंबईच्या रस्ते व रेल्वे वाहतुकीवर झाला. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी स. ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये १४ मिलीमीटर,…

Read More

Air India Phuket Delhi Flight turbulence Pilot tests positive in confirmatory Dope test; गांजा ओढून पायलट ‘हवेत’? एअर इंडिया विमान प्रकरणात प्राथमिक संशय, अमली पदार्थ सेवन चाचणी पॉझिटिव्ह

Air India Pilot Dope Test : सूत्रांच्या माहितीनुसार, फुकेत-दिल्ली एअर इंडिया विमानाच्या पायलटच्या चाचणीत गांजा (मारिजुआना) या सायकोॲक्टिव्ह अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गेल्या आठवड्यात टर्ब्युलन्समुळे प्रवासी आणि केबिन क्रू जखमी झालेल्या फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाच्या कॅप्टनची अमली पदार्थाच्या सेवनासंदर्भातील पडताळणी चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मंगळवारी…

Read More

Ghatkopar Landslide due to Mumbai Rain Ashok Nagar Residence dies after trapped under debris; घाटकोपरमध्ये दोन-तीन घरांवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, पावसामुळे पहाटे चार वाजता दुर्घटना

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात दरड कोसळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अशोक नगरमधील ‘गौसिया चाळी’तील दोन ते तीन घरांवर दरडीचा ढिगारा कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत, तर ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक…

Read More

राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार? झारखंड आंदोलनावरुन आशिष शेलार यांची टीका |Maharashtra Times

Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा प्रश्न आता राहुल गांधी विचारणार…

Read More

Harshwardhan Sapkal | राहुल गांधी पळून जाणारे नव्हेतर भिडणारे नेते, सपकाळांचा भाजपला टोला – harshwardhan sapkal critisized bjp and pm modi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 5:05 pm #harshwardhansapkal #congress #rahulgandhi #studentprotest #jharkhandstudentsprotest झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय..सोमवारी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज करण्यात आला..आता काँग्रेस नेते राहुल गांधी झारखंडमधील आंदोलनाला कधी जाणार यावर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

Yogesh Kedar On Laxman Hake | ‘Manoj Jarange तुमच्यावर बोलतात का?’, हाकेंना थेट सवाल – yogesh kedar criticizes laxman hake

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 12:33 pm Follow #laxmanhake #yogeshkedar #manojjarange #maharashtrapolitics #marathareservation #marathinewsमनोज जरांगे सरकारविरोधात बोलतात तुमचं ते नाव पण घेत नाहीत…तुम्ही आमच्या सरकारचे प्रवक्ते आहात का? असा संतप्त सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि मराठा आंदोलक योगेश केदार यांनी केलाय”Manoj Jarange speaks against the government, yet he doesn’t even mention your name… Are…

Read More