CM devendra fadnavis letter to ncp sharad pawar clarification on industries in chakan midc; आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे नेते, गैरसमज नसावा; पवारांनी संताप व्यक्त करताच फडणवीसांकडून सविस्तर उत्तर
मुंबई: चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे वाहतूक कोंडीमुळे होणारे स्थलांतर आणि राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना सविस्तर पत्र लिहीत सरकारची बाजू मांडली आहे. “संसदेतील खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या…
