Headlines

maharashtra live news 11 august 2026 maharashtra mumbai navi mumbai rain update ncp sharad pawar fda tukaram mundhe maratha reservation manoj jarange patil; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी

​Chhatrapati Sambhajinagar News : वाळूज एमआयडीसीत ‘कमवा अन् शिका’ योजनेतील प्रशिक्षणार्थी आक्रमक; बजाज ऑटोच्या गेटवर काम बंद आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाज ऑटो कंपनीच्या गेटवर विद्यार्थी प्रशिक्षणार्थींच्या वतीने अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. पदवी आणि आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत…

Read More

FDA Raid: ‘एफडीए’चा धडाका सुरुच; मालाडमधील Blinkitचा अन्न परवाना तत्काळ निलंबित, काय कारण? – maharashtra fda suspends blinkit malad warehouse licence over cockroach infestation food safety violations

मुंबई : दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, बेकरी पदार्थ, बाटलीबंद पाणी तसेच प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए ) ७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यभर विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत मालाड पश्चिम येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या आस्थापनेत गंभीर त्रुटी आढळल्याने कंपनीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. परवाना…

Read More

Tukaram mundhe fda took immediate action after complaints of live worms found in food; काजू कतलीमध्ये जिवंत अळ्या असल्याची तक्रार, FDA ने तत्काळ धाड टाकली

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून राज्यभरात धडक कारवाई सुरू असून नागरिकांनाही गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच बुलढाणा येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड, ARD Cinemall, बुलढाणा येथे काजू कतलीमध्ये बुरशी व अळ्या आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी ग्राहकांकडून लक्ष्मी नारायण ब्रँडच्या…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, रखडलेला पगार 11 ऑगस्टला होणार, परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेला होणं अपेक्षित होतं. पण 10 तारीख उजाडली तरी पगार झाला नाही. यामुळे एसटी कर्मचारी आपल्या पागाराची वाट पाहत आहेत. याचबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे…

Read More

Raj Thackeray News | राजुल पाटलांच्या उमेदवारीबाबत अनिशा माजगावकरांसमोर राज ठाकरे काय बोलले? – what did raj thackeray say to anisha majgaonkar regarding rajul patil’s candidature?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 6:24 pm मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भांडुप मधील जागेवर तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला आणि संजय दिना पाटलांच्या कन्या राजुल पाटिल ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आल्या.अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय झाल्यात.त्यांच्याशी बोलताना राज ठाकरेंनी त्या जागेबाबत खंत व्यक्त केलीय Source link

Read More

भाजपकडून मुंबईतील मोकळ्या जागा ढापायला सुरुवात, Aaditya Thackeray यांचा आरोप

#aadityathackeray #shivsena #bmc #bjptirangarally #devendrafadnavisउद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी वरळीत सुरु असलेल्या भाजपच्या तिरंगा रॅलीवर निशाणा साधला..पाहुया Source link

Read More

Yogesh Kedar On Manoj Jarange | जरांगेंच्या माजी सहकाऱ्याची आंदोलनावर भूमिका काय? – maratha activist yogesh kedar’s statement regarding manoj jarange

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 4:48 pm Follow #yogeshkedar #manojjarange #maharashtrapolitics #marathareservation #marathinewsमहाराष्ट्रातील जातीय वाद संपवण्यासाठी तसेच आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन एडव्होकेट योगेश केदार यांनी केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Advocate Yogesh Kedar has appealed to Maratha and OBC leaders to come together to resolve caste-based conflicts in…

Read More

Mumbai News: मायानगरीचा मोह! ‘तारक मेहता’ शोमध्ये काम करण्यासाठी मुलाने सोडलं घर, थेट गाठली मुंबई – madhya pradesh 16 yrs old boy came to mumbai film city to work on the show taarak mehta ka ooltah chashmah

Mumbai News: योग्य सल्ल्ला आणि मार्गदर्शनाशिवाय मुलांना एकटे सोडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : स्वप्नांचं शहर, भुकेलेल्या प्रत्येकाचे पोटं भरणारं शहर, देशभरात कुठेही चित्रनगरी थाटल्या जात असल्या तरी मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीची ओढ आजही तितकीच आहे. झगमगत्या चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांची पावले मुंबईच्या चित्रनगरीकडे आपसूकच…

Read More

Bandra Football Ground: क्रीडांगण वाद न्यायालयात; वांद्रे येथील फुटबॉल मैदानाच्या आरक्षण बदलास विरोध

मुंबई : वांद्रे रिक्लेमेशन येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचे रूपांतर प्रदर्शन केंद्र व परिषद सभागृहात करण्याच्या मुंबई महापालिका व म्हाडाच्या हालचाली सुरू असताना, आता त्याचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. कारण मुंबई फुटबॉल असोसिएशनने म्हाडाच्या ३ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्राला आणि महापालिकेच्या सुधार समितीच्या मे महिन्यातील शिफारशीला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याविषयी…

Read More

मनोज जरांगे, एकनाथ शिंदेंवर नवं गाणं; गुणरत्न सदावर्तेंची वात्रटिका – gunaratna sadavarte slams manoj jarange and eknath shinde through a song

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 9:45 am वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी नवं गाणं लिहिलंय. मुंबईतील पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी हे गाणं गाऊन दाखवलं. तर यावेळी वकील जयश्री पाटील यांनीही सदावर्ते यांना साथ दिली. Source link

Read More