Headlines

Ganeshotsav 2026: वायुप्रदूषण नियमांचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा ‘पीओपी मूर्ती’ समर्थकांना प्रश्न

Ganeshotsav 2026: ‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक तत्त्वे लागू होत नसल्याच्या म्हणण्याबाबत कायदेशीर निवाडे वा अन्य आधार असल्यास तो गुरुवारी सादर करण्याची सूचना न्यायालयाने केली. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘जलप्रदूषण प्रतिबंध व नियमन कायद्यांतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (सीपीसीबी) स्थापना झाली असली, तरी ते महाराष्ट्रासाठी लागू होत नाही. परिणामी, ‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक तत्त्वेही लागू होत नाहीत, असे…

Read More

Sanjay Ghadi angry with Ashwini Bhide for rejecting Deputy Mayor Bungalow request; राणीच्या बागेतील रिकामा बंगला द्या, उपमहापौरांची मागणी धुडकावली, संजय घाडींची अश्विनी भिडेंवर नाराजी

Mumbai Deputy Mayor Bungalow : उपमहापौरांनी महापालिकेच्या शहर भागातील अन्य बंगल्यांची चाचपणी सुरू केली असून आपल्या मागणीची साधी दखलच घेतली नसल्याने त्यांनी आयुक्तांविरोधात पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भायखळा येथील राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौर संजय घाडी यांनी धरला…

Read More

Maharashtra Live News 23rd July 2026: दिवसभरातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: ‘नीट’पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेली लढाई रस्त्यापासून संसदेपर्यंत पसरली आहे. केंद्रावर दबाव वाढत असला, तरी त्यावरील चर्चेबाबतची कोंडी पावसाळी अधिवेशनाच्या बुधवारी, तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. चर्चेच्या नियम, प्राधान्यक्रमाबाबत सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनीही ताठर भूमिका घेतली असून विरोधकांत तर या मुद्द्यांवर दुफळी निर्माण झाली आहे. जून महिन्यात पावसाने सगळ्यांना वेठीस…

Read More

CM Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis reaction on NEET Paper leak CJP Protest against Dharmendra Pradhan; सोशल मीडिया ट्रेण्डचं आंधळं समर्थन करु नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलगी दिविजा फडणवीस सीजेपी आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Daughter on CJP Protest : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस यांनी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली मतं व्यक्त केली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु झालेली लढाई रस्त्यापासून आता संसदेपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे विद्यार्थी-युवावर्गासह सर्व…

Read More

Mumbai High Court Denied Ramesh Mhatre Bail And Slams Police Over Gives VIP Treatment to Accused

केडीएमसी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावरुन मुंबई हायकोर्टाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. रमेश म्हात्रे यांनी जे कृत्य केलं आहे त्यावरुन हायकोर्टाने खडेबोल सुनावले आहे. यासोबत त्यांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरही सवाल करत हायकोर्टाने पोलिसांची देखील कानउघाडणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर महापालिकेत डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश…

Read More

Arvind Sawant Reaction on Supreme Court Noticed Lok Sabha Speaker And Six Rebel MPs

सु्प्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला सोडणाऱ्या सहा खासदारांसह, लोकसभा अध्यक्ष आणि जॉईन सेक्रेटरी यांना नोटीस पाठवत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ठाकरे गटाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6…

Read More

Prakash Ambedkar यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक मात्र बाकी विरोधक पाठिंबा देणार का? – prakash ambedkar has called for a ‘maharashtra band’, but will the other opposition parties extend their support?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 4:32 pm #prakashambedkar #cjpprotest #delhiprotest #neetpaperleak #vba दिल्लीत जंतर-मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन सुरुये..या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीये..मात्र बाकी विरोधकांचा पाठिंबा असणार का..यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

राज ठाकरेंच्या मनसेचं मुंबईत आंदोलन; सरकारविरोधात निदर्शने – raj thackeray s mns protests against bmc and government in mumbai

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 4:06 pm दिल्लीतील आंदोलनानंतर मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेने आंदोलन सुरू केले आहे. मुंबई महापालिका व प्रशासनाविरोधात मनसेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. ‘चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया’ असे म्हणत मनसे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.मुंबई पालिका आयुक्तांच्या कारभाराविरोधात मनसेने उघड टीका केली आहे.चेंबूरमध्ये झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मनसेने आयुक्तांवर टीका केली. Source link

Read More

अजित पवार यांच्यासोबतच्या अमाप आठवणी; धनंजय मुंडे, अदिती तटकरेंना अश्रू अनावर – dhananjay munde aditi tatkare gets emotional on ajit pawar s birth anniversary

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:20 pm दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात भावनिक वातावरण दिसून येतंय. मंत्रालयातही अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मंत्री अदिती तटकरे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना अभिवादन केलं. यावेळी हे सगळे नेतेमंडळी भावुक झालेले पाहायला मिळाले. Source link

Read More

लक्ष्मण हाके जंतर-मंतरवर जाणार, वांगचुक-दिपकेंना पाठिंबा देत भाजपविरोधात भूमिका – laxman hake joins jantar mantar protest, extends support to sonam wangchuk and abhijeet dipke

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 1:46 pm दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. लक्ष्मण हाके दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांच्या लढाईत सहभागी होणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवे होता, अशी नाराजी हाकेंनी व्यक्त केली. इथून पुढे धर्मेंद्र प्रधान…

Read More