Maharashtra Live News 24th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
Latest Marathi News: जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत आज, शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीही कोकण विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, २६ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने…
