Prakash Ambedkar यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक मात्र बाकी विरोधक पाठिंबा देणार का? – prakash ambedkar has called for a ‘maharashtra band’, but will the other opposition parties extend their support?

#prakashambedkar #cjpprotest #delhiprotest #neetpaperleak #vba दिल्लीत जंतर-मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन सुरुये..या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीये..मात्र बाकी विरोधकांचा पाठिंबा असणार का..यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले..पाहुया