Headlines

Mumbai Local Train Passenger Lost his Gold Bag Returned after Three Years Senior Police Inspector Vijay Tayde; 12 लाखांच्या दागिन्यांची बॅग CSMT लोकलमध्ये विसरले, तब्बल 3 वर्षांनी चमत्कार, सोनं जसंच्या तसं; मुंबई पोलिसांनी कसा शोध लावला?

Mumbai Local Train Lost Gold Bag Returned : प्रवास करताना कुर्ला स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली आपली मौल्यवान बॅग शेजारी बाजूला ठेवली. लोकल भायखळा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचताच अन्सारी घाईघाईत खाली उतरले. मुंबई लोकल हरवलेली बॅग सापडली म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोकलमध्ये विसरलेली मौल्यवान ऐवजाची बॅग परत मिळणे कठीणच. मात्र, तीन…

Read More

Mumbai high court significant relief to nitin gadkari orders removal of objectionable posts about e 20; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

रमेश खोकराळे, मुंबई : ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील त्या पोस्ट्स अत्यंत घृणास्पद, अश्लील व शिवराळ भाषेतील आहते. कोणी तरी अक्षरश: विष ओकत आहे’, अशी गंभीर टिप्पणी मुंबई हायकोर्टाने बुधवारी केली. तसेच गडकरी यांच्याविरोधातील सर्व आक्षेपार्ह पोस्ट्स हटवण्याचा अंतरिम आदेश न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने मेटा, एक्स कॉर्प आणि गुगल एलएलसी यांना दिला. ‘तुमच्याकडे एवढे…

Read More

Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’चा होणार कायापालट! मुंबईतील 22 बस आगारांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय

मुंबई : बेस्ट उपक्रमाला संचित तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीने बेस्ट आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २२ आगारांचे आधुनिकीकरण करण्यात…

Read More

Sunetra pawar controversy dhananjay munde stops journalist sunil tatkare criticizes; धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं अन् सुरू झाला सुनेत्रा पवारांबाबतचा वाद; आता सुनील तटकरेंनी फटकारलं

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असं संबोधल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला असून काँग्रेसच्या कुलाबा येथील गांधी भवन या कार्यालयात धडक देऊन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

Vishakha Raut On Sada Sarvankar | सिद्धिविनायक मंदिर चोरी प्रकरण,आरोपांनंतर चोख प्रत्यूत्तर – vishakha raut criticizes sada sarvankar

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 12:20 pm Follow सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दर वर्षाला 18 कोटींची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी ठाकरेंच्या सेनेवर खापर फोडलंय.नगरसेविका विशाखा राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय.त्यावर ठाकरेंच्या सेनेच्या विशाखा राऊतांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.आपण पाहूयात त्या नेमकं…

Read More

Bullet Train: खारफुटींवर कुऱ्हाड; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 847 झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी – mumbai hc granted permission to cut 847 mangrove trees for mumbai-ahmedabad bullet train project

Mumbai-Ahmedabad Bullet Train: न्यायालयाच्या या परवानगीनुसार, आता सोलापूरमध्ये ६.७१ हेक्टर खराब झालेल्या वनजमिनीवर ७,४५७ बिगर-खारफुटीच्या झाडांचे भरपाई वनीकरण करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पालघरच्या डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी १३२ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी उभारण्याच्या प्रकल्पात बाधित होणारी ८४७ खारफुटी झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महापारेषणला परवानगी…

Read More

Paneer Analogue Ban: पनीरसारखे दिसणारे ‘अ‍ॅनालॉग’ हद्दपार! साठवणूक, वाहतूक, वितरणावर एक वर्षासाठी प्रतिबंध; FDAचा निर्णय

Paneer Analogue Ban: राज्यातील अनेक ठिकाणी पनीरऐवजी ‘पनीर ॲनालॉग’ची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. पनीर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी महाराष्ट्रात पनीरसारख्या दिसणाऱ्या ‘पनीर ॲनालॉग’चे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यांवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे. हा आदेश ३० जुलै रोजी राजपत्रात प्रसिद्ध…

Read More

Mumbai SRA Flat Fraud 5 Crore 57 Lakhs Case Registered Against Congress MP PA; SRA फ्लॅट देण्याच्या आमिषाने 5.57 कोटी रुपये लाटले, काँग्रेस खासदारच्या पीएवर गुन्हा दाखल; मुंबईतील प्रकरण नेमकं काय?

Mumbai SRA Flat Fraud : मुंबईत SRA अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची कथित फसवणूक झाल्याप्रकरणी एका खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआरए फ्लॅट घोटाळा काँग्रेस खासदार पीए गुन्हा मुंबई : मुंबईत एसआरए अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषानं तब्बल 5.57 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार आकाश…

Read More

Maharashtra live news 5th august 2026 mumbai pune rain update fda tukaram mundhe political news dy patil passes away sunetra pawar gungi Gudiya Argument; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Amruta Fadnavis : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांसारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने देशासाठी मोठे योगदान दिले. आजच्या काळातही अशा महिलांची गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने योगदान द्यायला हवे,’ असे प्रतिपादन दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका आणि मिसेस मुख्यमंत्री अमृता…

Read More

Amruta Devendra Fadnavis reaction on Congress Goongi Gudiya remark on Sunetra Pawar; सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Amruta Fadnavis on Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ या शब्दाचा वापर केल्यावरुन सर्वच स्तरावरुन संताप व्यक्त करण्यात आला. ‘काँग्रेसने चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागायला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया मिसेस मुख्यमंत्री अमृता देवेंद्र फडणवीस यांनी दिली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांसारख्या महिलांनी…

Read More