Mumbai Police Salary Scam: मुंबई पोलिस वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढणार; आरोपींच्या कामाचे ऑडिट सुरु, 2 अधिकारी निलंबित – mumbai police salary scam worth rs 6 cr 41 lakh two policemen suspended
Mumbai Police Salary Scam: कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना सहा कोटी ४१ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला. मुंबई पोलिस वेतन घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई पोलिस दलातील वेतन घोटाळा उघडकीस आल्यानंतर, या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. केवळ २०१९ आणि २०२०मध्ये नव्हे, तर सेवार्थ प्रणाली सुरू होण्यापूर्वीही अशाप्रकारे फेरफार झाल्याचा…
