Liver Donation : शब्दांच्या पलिकडचं नातं, पतीला दिला यकृताचा अंश, प्रशांत इंगळेंना मिळाले नवजीवन
पत्नीच्या निस्वार्थ प्रेम आणि मदतीमुळे 47 वर्षीय प्रशांत इंगळे यांना नवजीवन मिळाले आहे. पत्नी वर्षा इंगळे यांनी आपल्या पतीसाठी यकृताचा अंश देण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रशांत यांना नवजीवन मिळाले आहे. Source link
