Headlines

Devendra Fadnavis | कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगेंचा सरकारला इशारा, फडणवीसांचं मनोज जरांगेंना उत्तर

#devendrafadnavis #bjp #doctorstrike #highcourtondoctorstrike #manojjarange #kunbicertificateडॉक्टरांनी संप तातडीने मागे घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत..संप मागे घेतला तर बाजू ऐकून घेऊ..२४ तासांत एक जरी रुग्ण दगावला तर याद राखा असा सज्जड दम हायकोर्टानं डॉक्टरांना दिलाय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येतेय..पाहुया Source link

Read More

मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी, भाजपविरोधात मोर्चा, आदित्य ठाकरेंनी महापौरांनाही घेरलं – shiv sena ubt vs bjp aditya thackeray alleges bjp land grab in mumbai

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 2:17 pm महापौर रितू तावडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असून आता पुन्हा महापौर बंगल्यावरून रितू तावडे यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. महापौर होऊन ६ महिने होत नाहीत तोच महापौरांना नवी गाडी आणि नवा बंगला पाहिजे, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी…

Read More

Mumbai Man robbed by Group of men while on Date in Deonar Crime News; मुंबईतील निर्जन जागी समलिंगी डेट, अचानक टोळकं आलं, कपडे उतरवून व्हिडिओ काढले, 31 वर्षीय तरुणाची लूट

Mumbai Man robbed in Deonar : पीडित तरुण एका समलिंगी डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटण्यासाठी निर्जन स्थळी गेला होता, त्यावेळी टोळक्याने धाक दाखवून त्याला कपडे काढायला लावले. त्याचे व्हिडिओ शूट करुन पैसे घेऊन पोबारा केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटायला गेला असताना एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून…

Read More

Railway RAC Ticket AC Coach Passengers will get Bedroll Blanket Pillow Linen; रेल्वेत AC कोचमध्ये आता थंडीने कुडकुडत बसावं लागणार नाही, RAC प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या

Railway RAC Passenger : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते. आरएसी तिकीट बेडरोल नियम महेश चेमटे, मुंबई : वातानुकूलित डब्यांतील ‘आरएसी’ (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकिटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंडळाने या डब्यांतील ‘आरएसी’ प्रवाशांना संपूर्ण…

Read More

maharashtra live news 6th august 2026 Mumbai pune rain update fda Tukaram mundhe savaji hotel argument political news CJP Meeting Abhijit Dipke; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Abhijeet Dipke CJP Meeting : सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज, गुरुवारीही बैठक होणार असून, सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पक्षाची पुढील…

Read More

पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या रिया अहिरला धमक्या; राहुल गांधींची भेट घेत आंदोलक बेधडक बोलले – riya ahir and cjp protesters meets rahul gandhi after student protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 10:03 am मुंबईतील CJP आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून व्हायरल झालेली रिया अहिर पुन्हा चर्चेत आली आहे. रियाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. खरंतर मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करणाऱ्या रियाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं….

Read More

Mumbai Vikhroli Father Son Double Murder by younger brother over playing loud Music Crime News; मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन वाद, सख्ख्या भावाचा दादाच्या कुटुंबावर हल्ला, बापलेकाचा मृत्यू, आई-धाकटा लेक जखमी

Mumbai Father Son Murder : पहाटेच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन झालेल्या भांडणातून ही घटना घडली. पिता आणि मोठा मुलगा यांचा उपचारादरम्यान करुण अंत झाला, तर आई आणि धाकटा मुलगा जखमी आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे बापलेकाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सख्ख्या भावानेच…

Read More

Intense rain in mumbai despite el nino confusion in imd weather department alert; पावसाचा चकवा, एल निनो असतानाही वाढते पाऊसमान; हवामान खातेही बुचकळ्यात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवलेला असताना पश्चिम उपनगरांमध्ये मंगळवारी रात्रीनंतर पावसाचा जोर थोडा वाढला. यासोबत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाजही वर-खाली होताना दिसला. सकाळी ९ वाजता दिलेल्या अंदाजामध्ये मुंबईमध्ये मध्यम सरींची शक्यता वर्तवली होती, ठाण्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, तर १२.३४ वाजताच्या…

Read More

प्रसिद्धीसाठी रील बनवण्याचा नाद अंगलट; पनवेल आगारातील ‘रिल स्टार’ महिला कर्मचाऱ्यासह तिघे निलंबित |Maharashtra Times

मुंबई : सोशल मीडियाद्वारे अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रील’ हे प्रभावी माध्यम ठरत आहे. मात्र, कर्तव्यावर असताना रील केल्याप्रकरणी नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आली आहे. पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी यांनी एसटी महामंडळाच्या आवारात रील केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांच्या रीलमध्ये सहभागी झालेले पनवेलचे वाहतूक नियंत्रक विजय…

Read More

Mumbai Goa Highway Konkan Indapur Mangaon Bypass least likely to complete before Ganeshotsava 2026; कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा नाहीच; मुंबई-गोवा हायवेवर माणगाव, इंदापूर बायपास रखडलेलेच, मंत्र्यांकडून झाडाझडती

Ganeshotsava 2026 : माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम सुरू असले तरी माणगावमधील रेल्वेपूल आणि नदीपुलाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते गणेशोत्सवापूर्वी बुजवून गणेशभक्तांचा मार्ग सुकर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले आहेत मुंबई गोवा हायवे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :…

Read More