US Attacks Ships: US च्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा अंत; ट्रम्पकडून कारवाईचं कौतुक, मोदी सरकार काय भूमिका घेणार?
US Attacks Ships: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट फटका भारताला बसू लागला आहे. आतापर्यंत युद्धाची झळ इंधनाच्या वाढत्या दरांपर्यंत मर्यादित होती. यानंतर आता अमेरिकेनं भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिकेनं इराण विरुद्ध सुरू पुकारताच त्यांच्या नौदलाच्या युद्धनौकेवर हल्ला केला होता. हिंदी महासागरात अमेरिकेनं इराणी…
