Thailand Princess Bajrakitiyabha dies at 47 after three years in Coma; कुत्र्यांचा व्यायाम करताना कोसळलेल्या, साडेतीन वर्ष कोमात, सिंहासनाच्या दावेदार थाई राजकुमारीचे ४७ व्या वर्षी निधन
Princess Bajrakitiyabha Narendira Debyavati Dies : राजकुमारीच्या निधनामुळे थाई राजघराण्याने अत्यंत कर्तबगार आणि जनमानसात ठळक स्थान असलेल्या एका सदस्याला गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बँकॉक : थायलंडचे राजे महा वजिरालोंगकॉर्न यांची थोरली कन्या, राजकुमारी बज्रकितियाभा नरेन्दिरा देब्यावती यांचे निधन झाले आहे. त्या तीन वर्षांहून अधिक काळ कोमात होत्या, अशी घोषणा राजघराण्यातर्फे…
