Headlines

Laughter Chefs Most Educated Contestant ; Laughter Chefs : लाफ्टर शेफ मध्ये सर्वाधिक शिक्षित स्पर्धक कोण? मराठमोळी तेजस्वी प्रकाश इंजिनियर पण काश्मेरा शाह त्याहून अधिक पदवीधर

Laughter Chefs Educated Contestant : लाफ्टर शेफमधील स्पर्धक प्रेक्षकांना वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्यासोबतच पोट धरुन हसवतात सुद्धा पण त्यांचे शिक्षण किती हे जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ‘लाफ्टर शेफ्स: अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ हा शो कॉमेडी आणि पाककला यांचा सुरेख संगम साधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. या शोमधील कलाकारांना प्रेक्षक त्यांच्या टीव्ही आणि चित्रपटांमधील कामामुळे ओळखत असले, तरी त्यापैकी…

Read More

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसानिमित्त पती निकची खास पोस्ट:स्पॅनिशमध्ये लिहिले- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; स्पेनमध्ये याटवर सुट्टीचा व्हिडिओ शेअर केला

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा 18 जुलै रोजी 44 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर, तिचा पती आणि गायक निक जोनासने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांका स्पेनमध्ये एका याटवर सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान, प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटातील तिचा पहिला लूकही प्रदर्शित करण्यात…

Read More

Poonam Pandey : जंतर-मंतरवर पोहोचली पूनम पांडे, म्हणाली, ‘या प्रकरणाला धार्मिक किंवा राजकीय मुद्दा बनवू नये’

Poonam Pandey Viral Video : अभिनेत्री पूनम पांडे देखील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचली असून अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – पूनम पांडे रविवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात सहभागी झाली. नीट (NEET) वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी…

Read More

Spruha Joshi : ‘अजेंडा, धर्म, चर्चा बिर्चा नकोच काही, मुद्दा-प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही’, स्पृहा जोशीची कविता चर्चेत

मुंबई – मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. समाजातील अनेक घडामोडींवर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करते. अशातच आता स्पृहानं सोशल मीडियावर शेअर केलेली कविता चर्चेचा विषय ठरली आहे. या कवितेतून स्पृहानं धर्मावरून होणारे वाद, उपोषण, आंदोलन, हिंसा या सगळ्या विषयांवर प्रकाश टाकला आहे. Phulwa Khamkar : अनिल…

Read More

Shreyas Talpade : ‘माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबलेले’, श्रेयस तळपदेला आलेला हृदयविकाराचा झटका, अभिनेत्यानं सांगितला प्रसंग

Shreyas Talpade : ३ वर्षांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलेला. अभिनेत्यानं एका मुलाखतीमध्ये त्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे गेल्या २० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असून अभिनेता नुकताच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसला. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये…

Read More

मुलाखत : राजकुमार हिरानी:मुलगा वीरसाठी कोणताही शॉर्टकट ठेवला नाही, अनेक ऑडिशन्स देऊन 'प्रीतम' बनला

राजकुमार हिरानी यांनी ‘प्रीतम अँड पेड्रो’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले. यातून त्यांचा मुलगा वीरनेही पदार्पण केले. बॉक्स ऑफिसनंतर आता हिरानी ओटीटीवरही इतिहास घडवत आहेत. वाचा खास बातचीत… या कथेत असे काय होते की तुम्ही याच्याशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला? आज तंत्रज्ञान दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे, पण वृद्धांसाठी किंवा तंत्रज्ञानाशी कमी परिचित असलेल्या…

Read More

Dev Anand And Suraiya Love Story : देव आनंद यांच्या प्रेमात होती अभिनेत्री, पळून जाण्याचाही घेतलेला निर्णय; लव्हस्टोरीत आजी ठरली व्हिलन, आयुष्यभर राहिली सिंगल

Suraiya Love Story : देव आनंद आणि अभिनेत्री सुरैया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण, अभिनेत्रीच्या आजीनं त्यांच्या लग्नामध्ये मोडता घातला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सुरैया आणि देव आनंद यांची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथांपैकी एक आहे. या लव्हस्टोरीमध्ये एकाने दुसऱ्याचा जीव वाचवला, अंगठी घेण्यासाठी पैसे उधार घेतले, गुपचूप प्रेमपत्रं पाठवली आणि अगदी…

Read More

Kushal Badrike : भाऊ कदमच्या एका प्रश्नानं राहुल देशपांडेंना आलेला राग, कुशल बद्रिकेनं सांगितला ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा

Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमानं अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आणि प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळालं. अनेक कलाकार मंडळींनी ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये…

Read More

Harshad Chopda : प्रेमात विश्वासघात, काय करावं सुचेना; लोकप्रिय अभिनेत्यानं सांगितला प्रसंग, म्हणाला, ‘मी स्वतःलाच इजा करून घेतली’

Harshad Chopda : लोकप्रिय अभिनेता हर्षद चोप्रानं ‘लॉक अप’ मध्ये त्याच्या पहिल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’ या रिॲलिटी शोमधील स्पर्धक एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे करत आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये, टीव्ही अभिनेता हर्षद चोप्रानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा सांगितला. त्यानं खुलासा केला की, एकदा त्यानं…

Read More

मुंबईतील कार्यक्रमात सलमान खान दुबळा दिसला:उतरलेला चेहरा, थकलेल्या डोळ्यांनी दिसला अभिनेता; चाहत्यांनी आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात बारीक दिसला. त्याच्या या नवीन लूकचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते त्याच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की तो खूप थकलेला आणि आजारी दिसत आहे, तर काही चाहत्यांनी त्याचे समर्थन करत म्हटले की, तो जवळपास 60 वर्षांचा…

Read More