Headlines

Tharala Tar Mag Serial 19 July 2026 Episode ;Tharala Tar Mag : तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सचिनच्या मदतीने प्रियाचा सापळा, परफ्यूमच्या सुगंधामुळे चैतन्यचा श्वेतावर संशय

Tharala Tar Mag 19 July 2026 Episode Update : आजच्या एपिसोडमध्ये सायली आश्रमाबाबत माहिती करुन घेण्यासाठी मधुभाऊंना भेटते तेव्हा श्वेताचं प्रियाच्या सांगण्यावरुन तिच्यावर बारीक लक्ष असतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 19 July 2026 च्या एपिसोडमध्ये कल्पना अर्जुन ला सांगते की त्याने बनवलेले लाडू हे एक्सपायरी पिठाचे झालेल्या पिठाचे होते त्यामुळे अर्जुन…

Read More

72 Th National Films Awards Winners List : 72 nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, मराठीत प्रशांत दामलेंच्या सिनेमाने मारली बाजी, तर हिंदीत कार्तिक आर्यन ठरला विजेता, वाचा संपूर्ण यादी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली. परीक्षकांची चर्चा लांबल्यामुळे या घोषणेला सुमारे दोन आठवड्यांचा विलंब झाला. या महिन्याच्या सुरुवातीला माहिती मिळाली होती की, परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड अंतिम करण्याच्या प्रक्रियेत होते आणि काही सदस्यांच्या आधीच्या नियोजित कार्यक्रमांमुळे हा विलंब झाला होता. तसेच,…

Read More

Jennifer Winget : वयाच्या ४१व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात, उद्योगपतीसोबत थाटला संसार

Jennifer Winget Marriage : सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली असून अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे.जेनिफर आज म्हणजेच १६ जुलै २०२६ रोजी तिचा प्रियकर विल्यम इश्माएल याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे….

Read More

72व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा:'आर्टिकल 370'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

आदित्य धर यांच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाला शनिवारी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 2024 वर्षातील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर, ‘श्रीकांत’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि यामी गौतमला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर, ‘ब्रमायुगम’साठी ममूटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना संयुक्तपणे प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. घोषित विजेत्यांमध्ये…

Read More

Isha Keskar On Rishi Saxena : 9 वर्षांपासून लिव्ह-इन, ईशा केसकरनं सांगितलं ऋषी सक्सेनाच्या प्रेमात पडण्याचं कारण, म्हणाली, ‘कठीण काळात तो माझ्यासोबत होता’

Isha Keskar On Rishi Saxena : मराठी अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतायत. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं ऋषीच्या प्रेमात पडण्याचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेता ऋषी सक्सेना ला झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. ऋषी हा मुळचा राजस्थानचा…

Read More

Eva Grover : आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न, नवऱ्यानेच कामासाठी ठेवायला सांगितले निर्मात्यांसोबत संबंध; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Eva Grover : टीव्ही अभिनेत्री इवा ग्रोव्हरनं आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानसोबत लग्न केलेलं. मात्र, हैदरनं इवाचा शारीरिक छळ केला. याबद्दल तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – करिश्मा का करिश्मा’, ‘कोरा कागझ’ आणि ‘बिदाई’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री इवा ग्रोव्हरने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे….

Read More

India Becomes Major Hollywood Promotion Market; 2000 Crore Revenue Target

मुंबई1 तासापूर्वी कॉपी लिंक क्रिस्टोफर नोलन यांचा ‘द ऑडेसी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या चित्रपटाचा पहिला भारतीय प्रीमियर मुंबईत केला. नोलनसारख्या दिग्दर्शकाने भारताला लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्कच्या बरोबरीने त्यांच्या अधिकृत जागतिक प्रमोशन यादीत ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सेलिब्रिटींनी मुंबईतील कुलाबा येथील 108 वर्ष जुन्या ऑलिंपिया कॉफी हाऊसमध्ये…

Read More

रामायणात साई पल्लवीच्या कास्टिंगवर अन्नू कपूर संतापले:म्हटले – बघा कोणाला सीतेची भूमिका दिली, सीता माता आहेत, जाणून घ्या संपूर्ण विधान

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी नुकतेच रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ चित्रपटात माता सीतेची भूमिका दक्षिण अभिनेत्री साई पल्लवीला दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की चित्रपट निर्मात्यांनी दुसऱ्या विषयावर चित्रपट बनवायला हवा होता, कारण ते काहीही करून रामानंद सागर यांच्यासारखा चित्रपट बनवू शकणार नाहीत. अन्नू कपूर यांनी नुकत्याच झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे…

Read More

Prakash Raj : ‘हुकुमशाहीसारखं वागणारं घाबरट सरकार’, सोनम वांगचुक यांना रुगणालयात दाखल केल्याप्रकरणी प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका

Prakash Raj On Modi Government : प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – शनिवार, १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यामुळे सर्वत्र संताप उसळला. दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेनं पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा दावा…

Read More

Medha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया

Medha Manjrekar : मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेत्री आणि महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या कॅन्सरच्या आजारपणाबद्दल माहिती दिली. तसेच या कठीण काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्यांचे आभार मानले. अशातच आता नुकत्याच…

Read More