Headlines

रात्री बाहेर पडते तेव्हा शेजारी म्हणतात- धंदेवाली आहे:दारुड्या क्लायंट म्हणाला- आज रात्री माझ्यासोबत थांब; आमिर खानसाठीही काम केले

रात्रीचे साधारण आठ वाजले आहेत. रस्त्यांवर अंधार आहे. एक स्विफ्ट डिझायर कार वेगाने माझ्या जवळ येऊन थांबली. दार उघडले तेव्हा पाहिले की स्टिअरिंग आणि गिअरवर बांगड्यांनी सजलेले एका महिलेचे हात होते. ड्रायव्हिंग सीटवर बसलेली ही महिला गर्भवती आहे. मला पाहताच ती महिला हलक्याशा हास्यासह म्हणाली- ‘हॅलो मॅम! आज मी तुमची ड्रायव्हर आहे, टीना.’ मी हसून…

Read More

सलमानसोबतचे खास कनेक्शनही कामी आले नाही:कियारा अडवाणी म्हणाली: अनेक वेळा नाकारले, लोकांना वाटते की ‘कबीर सिंह’ हा माझा पहिला चित्रपट

आज कियारा अडवाणी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मोठे बॅनर, कोट्यवधींचे चित्रपट आणि देशभरात कोट्यवधी चाहते तिच्या नावावर आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीत सलमान खानशी खास संबंध असूनही तिच्यासाठी यशाचा मार्ग सोपा नव्हता. पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला, महिनेभर काम मिळाले नाही, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतरही तिला ऑडिशन द्यावे लागले आणि अनेकदा…

Read More

Tharala Tar Mag Serial 5 August 2026 Episode ; Tharala Tar Mag : तुरुंगातच जावांमध्ये जुंपली! एका वाक्यात सायलीने प्रियाला केलं गार, सचिनच्या माणसाची पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक; अर्जुनच्या हाती महत्त्वाची कडी

Tharala Tar Mag 5 August 2026 : आजच्या एपिसोडमध्ये सायलीला सोडवण्यासाठी अर्जुन जीवाचं रान करतो. पण प्रियाची प्लॅनिंग इतकी तगडी असते की बऱ्याच गोष्टी या त्याच्या विरोधातच घडत असतात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 5 August 2026 च्या एपिसोडमध्ये तुरुंगात प्रिया सगळ्यांना सायली विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते. सायली तुरुंगात येण्यापूर्वी तिने आधीच…

Read More

Trisha Krishnan वर द्विअर्थी टिप्पणी; इथं आणखी खालची पातळी गाठली गेली,कंगना रणौत, चिन्मयी श्रीपदा यांचा उदयनिधि स्टॅलिन यांच्यावर संताप

Udhayanidhi Stalin Double Meaning Comment Row: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते त्रिशा कृष्णन यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधि स्टॅलिन यांना पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर त्यांची सुटका झाली असली तरी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: डीएमके नेते आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधि स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा…

Read More

Mahesh Tilekar : अट घातली, पैसेही जास्त मागितले, वर्षा उसगांवकरांसोबत परफॉर्म करण्यास ‘महानटा’ने दिला नकार; महेश टिळेकरांनी सांगितला किस्सा

Mahesh Tilekar : महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीमध्ये महानटाचा किस्सा सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – महेश टिळेकर हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक असून सिनेमांसोबतच ते स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. महेश टिळेकर यांनी त्यांचा ‘मराठी तारका’ हा शो जगभरात पोहोचवला. त्यांनी आजवर अनेक मोठ-मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. अनेक मुलाखतींमध्ये टिळेकर इंडस्ट्रीतील अनुभव…

Read More

Jiya Shankar : जिया शंकरनं गुपचूप उरकला साखरपुडा, दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; म्हणाली, ‘हा प्रवास सोपा नव्हता’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:58 pm IST Jiya Shankar Engagement : सुप्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकरनं गुपचूप साखरपुडा उरकला असून होणाऱ्या नवऱ्याची झलक दाखवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकरनं तिच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. जियानं सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. ‘जेव्हा तुम्हाला अजिबात अपेक्षा…

Read More

Dimple Kapadia : ‘स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे’, नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया यांचं वक्तव्य

Dimple Kapadia On Nana Patekar : डिंपल कपाडिया यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या मुलाखतीदरम्यान डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल भाष्य केलेलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. खलनायक असो, पोलीस अधिकारी असो, विनोदी भूमिका असो, देशभक्तीपर…

Read More

Dev Anand And Suraiya Emotional Story : ‘डोळ्यात अश्रू, गालाला स्पर्श’, ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी सुरैय्या देव आनंद यांच्या समोर, सेक्रेटरीनं सांगितला भावूक किस्सा

Dev Anand And Suraiya: देव आनंद यांचे मॅनेजर अशोक सिन्हा यांनी देव आनंद आणि सुरैया यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्यांचा आजही उल्लेख केला जातो. अशीच एक प्रेमकथा होती देव आनंद आणि सुरैया यांची. देव आनंद आणि सुरैया यांची अजरामर प्रेमकथा आजही लोकांच्या स्मरणात आहे. अशातच…

Read More

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला रणदीप हुड्डा, तर ‘देशसेवा’ करणारे कुठेत? म्हणत राखी सावंतची कंगना रणौत आणि रवी किशन यांच्यावर टीका

मुंबई: आसाममध्ये अनेक जिल्ह्यांत भीषण पूरस्थितीमुळं लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात बॉलिवूडही आसामच्या मदतीसाठी पुढं आलं आहे. अनेक कलाकारांनी पूरग्रस्तांची मदत केली आहे. तर अभिनेता रणदीप हुड्डा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलात उतरला आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात जाऊन रणदीपनं प्रत्यक्ष पूरग्रस्तांची भेट घेतली आणि गुडघाभर पाण्यात उतरून लोकांना…

Read More

उदयनिधी स्टॅलिनवर संतापली कंगना:म्हटले- अश्लील व असभ्य विनोद सहन केले जाणार नाहीत; तृषावर केली होती असभ्य टिप्पणी

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने तामिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात झालेल्या पोलीस कारवाईचे समर्थन केले आहे. उदयनिधी यांच्यावर एका रॅलीदरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता. यानंतर चेन्नई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, कोणत्याही सुसंस्कृत समाजात अश्लील आणि अभद्र…

Read More