Headlines

Reason Behind Dipika Kakar Accepting Islam ; Dipika Kakar Islam Covert Reason : शोएबशी लग्न केले म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला हे साफ चूक, सहअभिनेत्रीने सांगितलं दीपिका कक्करचं धर्मांतराचं खरं कारण

Dipika Kakar Religious Conversion : अभिनेत्री दीपिका कक्कर हिने मुस्लिम अभिनेत्याशी लग्न केल्याने त्याच्या अधिपत्याकडे येऊन मुस्मिम धर्म स्विकारला म्हणून लोक तिला ट्रोल करत होते. पण आता तिच्याच सहअभिनेत्रीने या मागचे खरे कारण सांगितले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर घराघरात पोहोचली. पुढे ती टीव्ही इंडस्ट्रीतील एक यशस्वी…

Read More

Rajpal Yadav Properties To Be Auctioned In Rs 16 Crore Loan Case ; Rajpal Yadav : तुरुंगात असलेल्या राजपाल यादववर मोठं संकट, वडिलोपार्जित घराचा होणार लिलाव, मालकी जमिनीवरही बँकेची नोटीस

अभिनेते राजपाल यादव यांच्या चेक बाउन्स प्रकरणाच्या अडचणी काही कमी होत नाहीये, या प्रकरणी कारावासाची शिक्षा भोगूनही आता संकाटाची सावली त्यांच्या घरावर आली आहे. आता ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ त्याच्याकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी त्याची मालमत्ता लिलावात काढण्याच्या तयारीत आहे. ही मालमत्ता मध्य प्रदेशातील बांदा येथे असून त्याची किंमत 3.10 कोटी रुपये इतके आहे. वसुलीची…

Read More

Satish Rajwade Shared School Memories Of Class Teacher Defended After Principal Scold ; Satish Rajwade School Days : सतीश राजवाडेंनी शाळेत वॉशरुमच्या भिंतीवर लिहिलेले असे काही की शिक्षेच्या भीतीने स्पिकरच चोरला, कांड समोर आला पण आयुष्य बदललं

शाळेत असताना काहीजण हुशार असतात तर काहीजण द्वाड! काही जणं तर द्वाड असले तरीही अभ्यासात मात्र भरपूर हुशार असतात. मोठे झाल्यावर शाळेतल्या त्या आठवणी आठवणी आपसूकच चेहऱ्यावर हसू येतं. या शाळेत मुलाचा पाठिंबा देणारे शिक्षक हे सुद्धा महत्त्वाचे असतात. चुकलो तर काम पकडणारे आणि उत्तम कामगिरी केल्यावर पाठीवर शाब्बासकी देणारे हे शिक्षक नेहमीच आयुष्याला एक…

Read More

‘डोक्यावर १ कोटीचं कर्ज, मुलींच्या शिक्षणासाठी आत्मा विकला पण शरीर नाही’, ज्येष्ठ अभिनेत्री स्पष्टच बोलली

मुंबई: अनेक हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी सध्या चर्चेत आहेत.’गोलमाल’, ‘खलनायक’, ‘किंग अंकल’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांतून अन् ‘गंगा’ मालिकेतील ‘अम्माजी’च्या भूमिकेतून घराघरांत सुष्मिता मुखर्जी यांनी आपल्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाचा खुलासा केलाय. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे सुष्मिता मुखर्जी आपल्या भूतकाळातील आर्थिक अडचणींवर भाष्य करताना सांगितलं की, १ कोटी रुपयांचं कर्ज…

Read More

लाफ्टर चॅलेंजमधून रिजेक्ट झाला होता कपिल शर्मा:चंदन प्रभाकर म्हणाला- निर्मात्यांना हात जोडून एंट्री मिळवून दिली, त्यांनी मलाच शोमधून काढून टाकले

अमृतसरचा रहिवासी असलेला कपिल शर्माला कॉमेडीच्या दुनियेत ओळख मिळवून देण्यात त्याचा बालपणीचा मित्र चंदन प्रभाकर याची मोठी भूमिका होती. चंदनने आपले करिअर पणाला लावून कपिलची ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये एंट्री करवून दिली होती. अलीकडेच एका मुलाखतीत चंदनने सांगितले की, तो आणि कपिल मुंबईत शोच्या ऑडिशनसाठी गेले होते. तिथे कपिलला नाकारण्यात आले, तर त्याची निवड…

Read More

सुष्मिता मुखर्जी म्हणाल्या- मजबूरीत आत्मा विकला, वाईट वाटते:सी-ग्रेड चित्रपट केल्याबद्दल खेद व्यक्त करत म्हटले – तेव्हा कर्जदार घरी येऊन शिवीगाळ करत होते

कोलकातामध्ये जन्मलेल्या अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांनी त्यांच्या करिअरमधील तो काळ आठवला आहे, जेव्हा त्यांना नाइलाजाने सी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले होते. सध्या ‘जगन्नाथ और पूर्वी की दोस्ती अनोखी’ या मालिकेत दिसणाऱ्या सुष्मिता यांनी एका भावनिक व्हिडिओमध्ये त्यांच्या संघर्षांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. नाइलाजाने घेतले होते चुकीचे निर्णय सुष्मिता यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी…

Read More

रात्रभर शूटिंग करूनही भन्साळींना आवडला नव्हता सीन, छाया कदम यांचा एक सल्ला अन् चित्र बदललं, ‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवरचा खास किस्सा

मुंबई: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण केली आहे. त्या सध्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून गेल्या चार ते पाच वर्षात त्यांना मिळालेल यश हे कौतुकास्पद आहे. आजही अनेक अभिनेत्रींचं स्वप्न असतं ते म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम…

Read More

Assam Rape Murder Case | Devoleena Bhattacharjee Demands Death Penalty

40 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आसाममधील हैलाकांदी जिल्ह्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात, टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत देवोलीनाने मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याचे आवाहन केले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनीही आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची…

Read More

रियालिटी शोजवर संतापले महाभारत अभिनेते सौरभ राज:म्हटले- TRPसाठी ज्या थराला जात आहेत ते लाजिरवाणे, हे मनोरंजन नाही तर घृणास्पद प्रदर्शन

प्रसिद्ध टीव्ही शो महाभारतात भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते सौरभ राज यांनी रियालिटी शोजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, टीआरपी मिळवण्यासाठी निर्माते ज्या स्तरापर्यंत खाली उतरत आहेत, ते लाजिरवाणे आहे. त्यांचे हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर लॉकअप 2, अलायन्स आणि भोजपुरी बवाल यांसारखे शोज चर्चेत आहेत. सौरभ…

Read More

मलाही आई व्हायचंय:पवन सिंहसोबत घटस्फोटाच्या वादादरम्यान पत्नी IVF केंद्रात, भोजपुरी स्टारला हवाय घटस्फोट

भोजपुरी अभिनेता पवन सिंह आणि त्यांची पत्नी ज्योती सिंह यांचे नाते सध्या चर्चेत आहे. दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. ज्योती आपले वैवाहिक जीवन वाचवू इच्छितात, परंतु पवन सिंह त्यांच्यापासून वेगळे होऊ इच्छितात. दरम्यान, ज्योती सिंह यांनी आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच ज्योती सिंह एका IVF सेंटरमध्ये पोहोचल्या. तिथे त्यांनी सांगितले की, मी…

Read More