Landslide at raigad fort just two days before shivrajyabhishek day ceremony
किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे महादरवाजा ते मदार मोर्चा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला…
