Labor Leader Balu Bandgar 14 Year Old grandson shot dead in sangli
सांगलीत एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा भयानक गोळीबाराचा थरार बघायला मिळाला आहे. कुख्यात गुन्हेगारांनी एका कामगार नेत्याच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात कामगार नेत्याच्या निष्पाप नातवाचा खून झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून एका 14 वर्षीय मुलाचं डोक्यात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत बंडगर असं मृतक अल्पवयीन…
