२०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार| Maharashtra Times
Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी हा प्रस्ताव मंजूर झाला तरी २०३० पर्यंत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा दहापदरी विस्तार करण्याचा प्रस्ताव दीर्घ काळापासून…
