Headlines

admin

Ganja worth ₹5 crore seized :दिल्ली विमानतळावर ५ कोटींचा गांजा जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

राजधानी दिल्लीच्या  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने दोन भारतीय प्रवाशांना अटक करून अमली पदार्थांच्या तस्करीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला. हे दोन प्रवासी बँकॉकहून दिल्लीत आले होते आणि त्यांच्या सामानातून अंदाजे १५.९३ किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात अंदाजे किंमत ५.५६ कोटी रुपये आहे. एक्स-रे स्कॅनिंग संशय आला…

Read More

‘एसटी’च्या उत्पन्नवाढीसाठी अधिकाऱ्यांना तंबी, महिन्याभराची मुदत; अन्यथा थेट बदली किंवा निलंबनाची कारवाई| Maharashtra Times

MSRTC Officials: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी आपलं काम सुधारून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एसटी महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना आता बदली, पदावनती आणि निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जावे लागणार…

Read More

Shafaat Khan: हसणं आणि हसवणं

Shafaat Khan: पूर्वी तमाशातल्या वगात एक सोंगाड्या असायचा. तो अनेक लटपटी, खटपटी करून प्रेक्षकांना हसवायचा. आता खरा सोंगाड्या कुठे दिसत नाही. शोधून सापडत नाही. आता तोच राजा होऊन, सिंहासन बळकावून बसला आहे असं म्हणतात. Source link

Read More

इंग्लंडविरूद्ध भारताचा आज पहिला टी-20 सामना, वैभव सूर्यवंशीला गंभीर-श्रेयस खेळवणार की नाही?

INDvsENG Vaibhav Sooryavanshi : भारत आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका इंग्लंडमध्ये पार पडली जाणार असून वैभव सूर्यवंशीला खेळवणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दोन्ही संघांमधील रेकॉर्ड जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. आयर्लंडविरूद्ध लागलेला पराभवाचा डाग पुसून…

Read More

Bank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा

RBI July 2026 Bank Holidays in India: आरबीआयने राज्यातील सण, रविवार आणि शनिवार यांना जोडून असलेली जुलै 2026 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, बँक हॉलिडेच्या दिवशी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये. जुलैमध्ये 12 दिवस बँकांना सुट्टी(फोटो–…

Read More

Preparations for cable car to Amarnath Cave from 2029, work will start from April 2027, will reach the cave via Baltal in just 30 minutes

Marathi News National Preparations For Cable Car To Amarnath Cave From 2029, Work Will Start From April 2027, Will Reach The Cave Via Baltal In Just 30 Minutes बृजेंद्र सरवरिया | बालटाल21 तासांपूर्वी कॉपी लिंक येत्या दोन-तीन वर्षांत १३ हजार फूट उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत भाविकांना केबल कार (रोप-वे) द्वारेही जाता येणार आहे. या…

Read More

Kayadu Lohar : ‘माझा संयम सुटला’, शाळकरी वयात छेड काढणाऱ्या गुंडांना अभिनेत्रीनं शिकवलेला धडा, सांगितला प्रसंग

Kayadu Lohar : दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार शाळेत असताना काही गुंडांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अभिनेत्रीनं त्यांना चांगलाच धडा शिकवलेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – दक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहारनं मोजक्याच काही सिनेमांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्रीनं केवळ आठ सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी ती एक स्टार म्हणून ओळखली जाते. अशातच आता…

Read More

तिवस्यात उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा:अनेक महिला-पुरुष रस्त्यावर, सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवार, ३० जून रोजी अनुसूचित जाती (SC) संवर्गातील ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. आंदोलनाच्या शेवटी, राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन तिवसा तहसीलदारांमार्फत पाठवण्यात…

Read More

Crime Diary Mumbai Murder Story Santacruz Businessman Kamalkant Shah Murder By Wife And Lover With Slow Poison; सासू अन् पतीला रोज थोडं-थोडं करून मारणारी मुंबईची सून; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी

Mumbai Murder Case Latest News : क्राइम डायरी या आमच्या खास मालिकेत आज गुन्ह्याची अशी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणजे अशी हत्या जी सुरुवातीला हत्या वाटलीच नाही. मुंबईच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसही यामुळे थक्क झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : तिला अशी हत्या करायची…

Read More

Kolhapur Gokul Dudh Sangh Elections Held within 90 Days Supreme Court Orders; गोकुळ दूध संघ निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, आदेशात काय म्हटलंय?

Kolhapur Gokul Dudh Sangh Politics : गोकुळवर प्रशासन नेमण्याच्या निर्णयाविरोधात काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. कोल्हापूर गोकूळ दूध संघ निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जाहीर केला आहेत. न्यायमूर्ती पी. एस….

Read More