Headlines

admin

आधार कार्डचा जुना मोबाईल नंबर बदला, ऑनलाईन प्रोसेस अगदी सोपी’। Maharashtra Times

आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक करणे आता अधिक सुरक्षित झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करता येत नाही. परंतु, आधार केंद्रावरील रांगा टाळण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी बुक करू शकता आणि मोबाईल नंबर कसा बदलू शकता, याची सोपी आणि टप्प्याटप्प्याने माहिती ही आपण आज सविस्तर पाहणार आहोत. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Gir Cow A2 Milk vs Regular Milk Difference and Health Benefits, Myths & Facts | गीर गाईचे ए2 दूध की साधे दूध जास्त हेल्दी असते? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य

आजकाल बाजारामध्ये साध्या दुधाव्यतिरिक्त ‘गीर गाईचे ए२ दूध’ (A2 Milk) म्हणून एक नवा पर्याय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. अनेक जाहिरातींमुळे लोकांमध्ये या दुधाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, परंतु सामान्य दुधापेक्षा हे दूध नक्की कसे वेगळे आहे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे आहे. दुधाचा उगम आणि प्रथिनांची रचना (Protein…

Read More

अस्वल होण्याची प्राणिसंग्रहालयाकडून ऑफर

वर्षाला मिळणार 14 लाख रुपये मध्य चीनच्या एका प्राणिसंग्रहालयाने लोकांसाठी काळ्या रंगाचे अस्वल होत प्राणिसंग्रहालयात दिवसभर हिंडणे आणि त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी नोकरीची जाहिरात काढली अहे. याकरता 1 लाख युआन म्हणजेच 15 हजार डॉलर्सचे वार्षिक वेतन देण्यात येणार आहे. म्हणजेच केवळ अस्वलाचे रुप धारण करत त्याची नक्कल करण्याचे काम आहे आणि 14 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले…

Read More

कोरड्या जूननंतर जुलैमध्येही दिलासा नाही? सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता; संपूर्ण महिन्यासाठी IMDचा अंदाज जाहीर| Maharashtra Times

म.टा प्रतिनिधी मुंबई/वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशात जुलै महिन्यात मासिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या मासिक अंदाजात वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्के इतकाच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. देशात जुलै महिन्यासाठीचा दीर्घकालीन सरासरी पाऊस हा सुमारे २८०.४ मिलीमीटर इतका गृहित धरला जातो….

Read More

मिठागरांचा बदलता भूगोल – mulund salt pan land dharavi redevelopment project

-विवेक कुळकर्णी आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईची जडणघडण अनेक घटकांनी केली. त्यातील एक प्रमुख घटक म्हणजे मिठागरे . एकेकाळी ही मिठागरे शहराच्या अर्थव्यवस्थेचा आणि भूगोलाचा अनन्यसाधारण भाग होती. ती केवळ मीठ उत्पादनाची केंद्रे नव्हती, तर समुद्र, खाडी, कांदळवन, भरती-ओहोटी आणि स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या जीवनशैलीला जोडणारी परिसंस्था होती. आज याच मिठागरांकडे विकासाच्या दृष्टीने पाहिले जात आहे….

Read More

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 आज:चेस्टर ले स्ट्रीटमध्ये 80% पावसाची शक्यता, वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणावर सस्पेन्स कायम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज चेस्टर ले स्ट्रीट येथे खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 9:30 वाजता होईल. या सामन्यावर पावसाचे सावटही आहे. येथे सुमारे 80% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाने नवीन…

Read More

8th Pay Commission Fitment Factor; 8व्या वेतन आयोगाच्या हालचाली अंतिम टप्प्यात; पगारवाढीत सरकारच अडसर ठरणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत

Central Govt Employees Fitment Factor: आठवा केंद्रीय वेतन आयोग राज्य सरकारांसोबत वाटाघाटींच्या अंतिम टप्प्यात असून केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भार लक्षात घेता आयोग फिटमेंट फॅक्टरबाबत सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. आयोगाने अद्याप आपल्या शिफारशींना अंतिम रूप दिले नसले तरी, प्राथमिक चर्चेनुसार फिटमेंट फॅक्टर 7 व्या वेतन आयोगाच्या 2.57 गुणकाच्या जवळपासच असू शकतो. फिटमेंट फॅक्टर आणि…

Read More

Yasin Malik Faces Charges After 36 Years

Marathi News National Kashmiri Pandit Nurse Kidnap & Murder Case: Yasin Malik Faces Charges After 36 Years श्रीनगर1 दिवसापूर्वी कॉपी लिंक कश्मीरी पंडित नर्स सरला भट यांच्या अपहरण आणि हत्येच्या 36 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (SIA) सोमवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. 737 पानांच्या आरोपपत्रात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा तत्कालीन मुख्य कमांडर…

Read More

Sunil Lahri : ‘वाईट कृत्य, भक्तांच्या श्रद्धेचा मोठा विश्वासघात’, अयोध्या राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर संतापले ‘रामायण’ फेम ‘लक्ष्मण’

Sunil Lahri : अभिनेते सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयोध्या राम मंदिरातील देणगीच्या घोटाळ्यावर भाष्य केलं असून संताप व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या देणगीच्या घोटाळ्यावर कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील लाहरी यांनी राम…

Read More

बिश्नोई टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार:अनमोल बिश्नोई-प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती

देशभर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या टोळीचा म्होरक्या अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर या दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परदेशातून फोन करून भारतीय व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या या टोळीचे संपूर्ण नेटवर्क समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे, अशी…

Read More