Headlines

admin

india vs australia womens t20 world cup semifinal equation; फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल?

IND W vs AUS W : महिला टी-२० विश्वचषकात २०२६ मध्ये उद्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामना आहे. भारताने हा सामना जिंकल किवा भारताचा पराभव झाला किंवा पावसामुळे सामना रद्द करावा लागला तर भारताच्या सेमीफायनलची संधी कशा बदलतील, कसं असेल संपूर्ण समीकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय महिला संघासमोर आता विश्वचषकातील सर्वात मोठी परीक्षा आहे….

Read More

Stock Market Crash: भावांचा विषय लय हार्ड! दोघांनी नोकऱ्या बदलल्या अन् अनेक देशांचे शेअर बाजार हादरले; ‘ते’ नेमके कोण?

Stock Market Crash: ना युद्ध, ना कोणते निर्बंध, ना सरकारकडून कोणती मोठी घोषणा. तरीही शेअर बाजारात मोठी पडझड झाली. अब्जावधी डॉलर्स बुडाले, कारण दोघांनी नोकऱ्या बदलल्या होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या दोन वर्षभरापासून जगभरात एआय ची चर्चा आहे. एआय म्हणजे भविष्य असं समीकरण मांडलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेपासून चीन, दक्षिण कोरिया आणि भारतापर्यंत सगळे…

Read More

मुंबई – दरभंगा स्पाइसजेट विमानाचे टायर फुटले:लँडिंग करताना झाला अपघात, 150 प्रवासी होते, सर्व सुरक्षित; अकासा विमानातही बिघाड

दरभंगा विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. मुंबईहून दरभंगा येथे पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या SG115 विमानाचे लँडिंग करताना टायर फुटले. विमानात 150 प्रवासी होते. विमानात असलेल्या प्रवाशांनुसार, लँडिंगनंतर टायर काही अंतर धावपट्टीवर फरफटत गेले. यावेळी विमानाच्या आतील प्रवाशांना जोरदार धक्के जाणवले. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर थांबवले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. दरम्यान, अकासा…

Read More

वडिलांचं दोन बहिणींसोबत लग्न, सख्खी आई कोण? हे माहितीच नाही; साऊथ इंडस्ट्रीतल्या ‘ट्रॅजेडी क्वीन’चा मोठा खुलासा

Shruthi Krishna Life Story: दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती कृष्णा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केलाय की,ज्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आपल्याला जन्म देणारी खरी आई कोण आहे, हे तिला आजही माहित नाही, असं तिनं सांगितलंय. तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री…

Read More

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात 'प्रहार'चे स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन:लॅपटॉप फेकून, पत्रके उडवून सक्ती रद्द करण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाने स्मार्ट मीटर सक्ती आणि अवाजवी वीज बिलांविरोधात तीव्र आंदोलन केले. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील महावितरण कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मेळाव्याच्या पेंडालमध्ये ठेवलेली पत्रके आणि लॅपटॉप फेकून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मते, वाढीव आणि अवाजवी…

Read More

Nitrogen Serial killer Navninderpreet Singh Two murders With One Weapon Read Murder Story; अशी हत्या की बायकोला वेदनाच नाही झाली, पुरावाही सोडला नाही; वाचा सायलंट किलर ‘श्री’ची कहाणी

Murder Case Latest News : क्राइम डायरी या आमच्या खास मालिकेत आज गुन्ह्याची अशी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणजे अशी हत्या जी सुरुवातीला हत्या वाटलीच नाही. मुंबईच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसही यामुळे थक्क झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंजाब : तो अशी हत्या करण्याच्या विचारात…

Read More

UK Social Media Ban: सोळा वर्षांखालील मुलांना ब्रिटनमध्येही ‘सोशल’बंदी; अ‍ॅप वापरावर निर्बंधाची पंतप्रधान स्टार्मर यांची घोषणा – britain pm keir starmer announced sweeping ban on social media access for childrens under age 16

वृत्तसंस्था, लंडन : ‘सोळा वर्षांखालील सर्व मुलांचा आनंद आणि सुरक्षिततेसाठी सोशल मीडिया ॲप वापरण्यास बंदी घालण्यात येईल,’ असे ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केले. पंतप्रधान आणि लहान मुलांचे वडील या नात्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जगातील काही सर्वांत शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असलेल्या सोशल मीडियाच्या वापरावर अशी बंदी लादणे सोपे नाही,’…

Read More

अंतराळातील एक ग्रह बनू शकतो भविष्यातील ‘इंधन डेपो’, नासाच्या दाव्याने जगभरातील शास्त्रज्ञ थक्क!। Maharashtra Times

अंतराळ संशोधनात आता एक अत्यंत क्रांतिकारी टप्पा समोर आला आहे. शास्त्रज्ञांना शनीच्या टायटन चंद्रावर मानवी वस्ती उभारण्यासाठी आणि अंतराळ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी आवश्यक असणारे मुबलक स्त्रोत सापडले आहेत. उणे 179 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या या जगामध्ये दडलेला नैसर्गिक वायूचा खजिना नेमका कसा वापरला जाईल, पाहा या विशेष रिपोर्टमध्ये. यासंदर्भातलं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने (REF.) दिलं…

Read More

फ्रिज साफ करायला गेली आणि क्षणात होत्याच नव्हत झालं, एक छोटीशी चूक भारी पडली – fridge blast videos viral how to clean fridge from inside in 10 minutes kitchen hacks

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फ्रिज साफ करताना एका महिलेचा विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना दिसत आहे.तिने फ्रिज सुरू अवस्थेत ठेवला असल्याने ओलावा आणि वीज यांचा संपर्क होऊन हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करते. फोटो सौजन्य :- @iStock…

Read More

Ganja worth ₹5 crore seized :दिल्ली विमानतळावर ५ कोटींचा गांजा जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

राजधानी दिल्लीच्या  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने दोन भारतीय प्रवाशांना अटक करून अमली पदार्थांच्या तस्करीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला. हे दोन प्रवासी बँकॉकहून दिल्लीत आले होते आणि त्यांच्या सामानातून अंदाजे १५.९३ किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात अंदाजे किंमत ५.५६ कोटी रुपये आहे. एक्स-रे स्कॅनिंग संशय आला…

Read More