![]()
Shafaat Khan: पूर्वी तमाशातल्या वगात एक सोंगाड्या असायचा. तो अनेक लटपटी, खटपटी करून प्रेक्षकांना हसवायचा. आता खरा सोंगाड्या कुठे दिसत नाही. शोधून सापडत नाही. आता तोच राजा होऊन, सिंहासन बळकावून बसला आहे असं म्हणतात.
Source link
Shafaat Khan: हसणं आणि हसवणं
