वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्या मुला-मुलीचा हक्क राहतो का? हे कितपत कायदेशीर, नियम काय सांगतो
Sons’ Rights over Father’s Property: मालमत्ता, संपत्तीवरून अनेक कुटुंबात वाद होतात. मालमत्तेचा प्रकार, हस्तांतरण कसे झाले आणि इतर वारसांचे हक्क यावर वाद अवलंबून असतात. हा पैलू समजून घेतल्यास अनेक समस्या समाज सोडवल्या जाऊ शकतात आणि अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Son’s Property Rights : मालमत्तेसंदर्भात सर्वात मोठा प्रश्न…
