Saudi Aramco Ras Tanura Refinery; इंधन तुटवड्याची कटकट संपणार, भारतासाठी आनंदाची बातमी; 4 महिन्यांनंतर तेलाची विहीर पुन्हा उघडली; पाहा काय फायदा होणार
Saudi Aramco Oil Refinery: पश्चिम आशियातील अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष आता थांबला असून एकीकडे होर्मुझची सामुद्रधुनीतील अडथळा दूर झाला आहे तर दुसरीकडे, भारतासाठी आणखी एक आनंदवार्ता समोर आली आहे. जवळपास 4 महिन्यांनंतर सौदी अरामकोने आपल्या सर्वात मोठ्या रास तानुरा तेल टर्मिनलमधून तेलाची भरणा पुन्हा सुरू केली आहे. मार्च 2026 नंतर रास तानुरा टर्मिनलमधून तेल भरणे थांबवलेले(फोटो–…
