Jet Airways Founder Naresh Goyal Bankruptcy; कधी शेकडो कोटींमध्ये खेळणारा आता ना घर का ना घाट का; कडकीनंतर कोर्टात हात जोडले, रडले; जेट एअरवेज का बुडाली?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 3:57 pm IST Jet Airways Founder Downfall: काळाचं चक्र फिरलं की कोणावर कशी परिस्थिती ओढवेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल एकेकाळी विमान वाहतूक विश्वाचे सम्राट मानले जायचे, पण मग नशिबाने अशी थट्टा केली की हतबल झालेले अब्जाधीश नरेश गोयल यांना कोर्टात न्यायाधीशांसमोर हात जोडून ‘मृत्यूची भीक’ मागावी…
