Arbaz Shaikh | माझ्या बापाला मरताना नाही पाहू शकत…”; अभिनेत्याच्या आक्रोशानंतर तुकाराम मुंढेंचे नोबल हॉस्पिटलवर धाड टाकण्याचे आदेश
मुंबई – सैराट या मराठी चित्रपठातील अभिनेता अरबाज शेख सध्या चर्चेत आहे… त्यांने केलेल्या सोशल मिडीयावर एक व्हीडीओ पोस्ट केली आहे.. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.. अरबाजने या व्हिडीओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत.त्याच्या या पोस्टची आता दखल स्वता तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे… हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचं मेडिकल सील करण्याचे आदेश…
