Headlines

Iran US conflict :शांतता करार मोडला, ट्रम्प आक्रमक, दोन्ही बाजूने संघर्ष पेटला, मध्य पूर्वेत अशांतता – donald trump on iran us war


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#IranUSConflict #MiddleEastTensions #StraitOfHormuzइराण-अमेरिकेत पुन्हा संघर्ष पेटलाय. त्यामुळे मिडल इस्टमधे पुन्हा अशांतता पसरली आहे. गेल्या २४ तासात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. डोनल्ड ट्रम्प यांवी शांतता करार संपल्याचं जाहीर करत कारवाया तीव्र केल्या आहेत. त्यामुळे होर्मुझ आता पूर्णपणे बंद करण्यात आल्यानं पुन्हा कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. आणि शेअर मार्केटही कोसळलंय. नेमकं काय घडतंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #OilPriceSurge #StockMarketCrash #GlobalEconomy #DonaldTrump #Geopolitics #EnergyCrisis #CrudeOil #WorldNews #BreakingNews #FinancialCrisis #WarUpdate #ExplainerVideo



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत