महाभयंकर संकटाचा इशारा! ‘गॉडझिला अल निनो’चा जगाला विळखा! समुद्राचे तापमान पहिल्यांदाच रेकॉर्ड पातळीवर । Maharashtra Times
हवामान बदलाचा सर्वात घातक चेहरा आता समोर येत असून ‘गॉडझिला अल निनो’ने शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. इतिहासात पहिल्यांदाच समुद्राचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरम झाले आहे, ज्यामुळे महासागरांची संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली आहे. या आपत्तीमुळे आगामी काळात तीव्र उष्णतेची लाट आणि निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळू शकते, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. एल निनोचा प्रभाव…
