Headlines

admin

मुमताज@79, अमिताभसाठी सोडली मर्सिडीज:शम्मी कपूरचा प्रस्ताव नाकारला, पण त्यांच्या पत्नीच्या सूचनेनुसार शेवटच्या भेटल्या, जाणून घ्या किस्से

70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज आज 79 वर्षांच्या झाल्या आहेत. त्या काळात मुमताज यांची इतकी लोकप्रियता होती की, त्यांनी चित्रपटांमध्ये परिधान केलेले कपडे ट्रेंड बनत असत. सौंदर्य असे होते की यश चोप्रा, शम्मी कपूर यांसारखे लोकही तिला लग्नाचा प्रस्ताव देण्यास कचरत नव्हते. पण काम आणि करिअरसाठी वेड्या मुमताजने प्रत्येक प्रस्ताव नाकारला. मात्र, एक काळ…

Read More

Maharashtra Live News 31st July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi Latest News: शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ आरोपींचा पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा ताबा घेतला आहे. भिवंडी न्यायालयाने या १२ आरोपींसह मुख्य आरोपी आणि आणखी एक आरोपी अशा १४ जणांना तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी ही माहिती दिली. ‘एल निनो’ घटक…

Read More

‘एल निनो’ काळात जुलैमध्ये अधिक पाऊस! हवामान बदलामुळे मान्सूनचा अंदाज अनिश्चित; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा| Maharashtra Times

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘एल निनो’ घटक सक्रिय झालेला असताना जुलैमध्ये विविध प्रणालींमुळे पावसाला चालना मिळाली. यामुळे देशभरातील पाऊस १ जून ते ३० जुलै या कालावधीत सरासरीच्या श्रेणीत आला असून ३० जुलैच्या सकाळपर्यंत देशभरात १४ टक्के तूट होती. त्यामुळे ‘एल निनो’ काळातील जुलैमधील पाऊस हा आश्चर्याचे कारण ठरल्याची चर्चा हवामान अभ्यासकांमध्ये आहे. जुलैमधील पावसाचे ‘क्लायमेट…

Read More

पाडळीत ठाकरवाडी रस्त्यावर चिखल:ग्रामस्थ, विद्यार्थी त्रस्त; राया फाउंडेशनसह पालकांचे प्रशासनाला निवेदन‎

सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील मारुती मंदिरापासून ठाकरवाडी वस्तीकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसामुळे तो पूर्णपणे चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः जिल्हा परिषद…

Read More

Raksha Khadse: रक्षा खडसेंवर वादग्रस्त वक्तव्य; भाजप नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ, एकनाथ खडसे आक्रमक! – bjp girish mahajn and vijay chaudhary obscene remarks on raksha khadse audio clip viral

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse: रक्षा खडसे यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. रक्षा खडसे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री…

Read More

33 वर्षीय सारांशची टीम इंडियात निवड:म्हणाला- क्रिकेटमध्ये वय नाही, कामगिरी महत्त्वाची; वडिलांना कर्करोग झाल्यावर सोडले होते क्रिकेट

मध्य प्रदेशचा फिरकी अष्टपैलू खेळाडू सारांश जैन याची 33 व्या वर्षी भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. निवडीनंतर सारांश यांनी दैनिक दिव्य मराठीशी खास बातचीत करताना सांगितले की, क्रिकेटमध्ये वय नाही, तर कामगिरी आणि फिटनेस महत्त्वाचे असते. सारांश म्हणाला की, 2014-15 मध्ये वडिलांना कर्करोग झाल्यामुळे मी क्रिकेट सोडले होते. मात्र, वडिलांनी शस्त्रक्रियेनंतर एक चिठ्ठी लिहून…

Read More

महाराष्ट्रासह गुजरातेत आज मुसळधार पावसाचा इशारा, सेना सज्ज:गुजरातेत शाळा-कॉलेज बंद; हरिद्वारमध्ये गंगा धोक्याच्या पातळीवर

जुलै महिना संपता संपता संपूर्ण देशभरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुजरात, सौराष्ट्र-कच्छ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे 24 तासांत 204mm पेक्षा जास्त पाऊस. तर पंजाब, अरुणाचल, केरळ, कोकण-गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटकात ऑरेंज अलर्ट आहे. दरम्यान, गुजरातमध्ये आज सर्व शाळा-महाविद्यालय बंद राहतील. हवामान विभागाच्या…

Read More

US Senate Rejects Bill To Curb Iran Military Action; Trump Senator Absent

तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन डीसी4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन सिनेटमध्ये इराणविरुद्ध लष्करी कारवाई मर्यादित करणारा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. यासाठी गुरुवारी मतदान झाले. त्यात हा प्रस्ताव 49 विरुद्ध 50 अशा मतफरकाने फेटाळला गेला. पेनसिल्व्हेनियाचे रिपब्लिकन सिनेटर डेव्ह मॅककॉर्मिक यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. सध्या हे विधेयक सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीमध्ये अडकले आहे. प्रस्ताव सादर करणाऱ्या खासदारांना…

Read More

‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या महिलेचे दीड लाखाचे गंठण पळवले:बजाजनगरमध्ये पान शॉप फोडले; 2. 33 लाखांचा ऐवज लंपास

शहरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात हुडी गँग या नव्या टोळीने दहशत माजवली असून, वाळूज परिसरातील सिडको महानगरात मंगळवारी (२८ जुलै) सकाळी एका ५४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पोलिसांच्या सकाळच्या गस्तीचा (मॉर्निंग पेट्रोलिंग) फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले…

Read More

गोळीबाराच्या मुद्यावरून अमित शाह टार्गेटवर

परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत घणाघाती चर्चा : गृहमंत्र्यांच्या राजीनामा-निवेदनाची मागणी वृत्तसंस्था/नवी दिल्ली प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते आता राज्यसभेत पोहोचले आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी परीक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधेयकावरील चर्चेला सुरुवात करताना विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय…

Read More