Headlines

admin

‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या महिलेचे दीड लाखाचे गंठण पळवले:बजाजनगरमध्ये पान शॉप फोडले; 2. 33 लाखांचा ऐवज लंपास

शहरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात हुडी गँग या नव्या टोळीने दहशत माजवली असून, वाळूज परिसरातील सिडको महानगरात मंगळवारी (२८ जुलै) सकाळी एका ५४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पोलिसांच्या सकाळच्या गस्तीचा (मॉर्निंग पेट्रोलिंग) फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले…

Read More

गोळीबाराच्या मुद्यावरून अमित शाह टार्गेटवर

परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत घणाघाती चर्चा : गृहमंत्र्यांच्या राजीनामा-निवेदनाची मागणी वृत्तसंस्था/नवी दिल्ली प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते आता राज्यसभेत पोहोचले आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी परीक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधेयकावरील चर्चेला सुरुवात करताना विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय…

Read More

सेंथिल बालाजी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला वृत्तसंस्था/चेन्नई मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडूचे माजी मंत्री आणि डीएमके आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर बालाजी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाच्या तपासाशी संबंधित आहे. आरोपांचे…

Read More

मिनी कूपर कन्व्हर्टिबल स्टारडस्ट लाँच

वृत्तसंस्था/नवी दिल्ली प्रीमियम कार निर्माता मिनीने भारतात आपल्या लक्झरी कन्व्हर्टिबल हॅचबॅकचे ‘मिनी कूपर कन्व्हर्टिबल स्टारडस्ट एडिशन’ हे नवीन विशेष मॉडेल लॉन्च केले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 62.90 लाख आहे. या कारचे सर्वात खास वैशिष्ट्या म्हणजे तिचा इलेक्ट्रिकली फोल्ड होणारा सॉफ्ट टॉप. हे छप्पर अवघ्या 18 सेकंदात पूर्णपणे उघडते आणि 15 सेकंदात बंद होते. पूर्णपणे तयार…

Read More

लोहिया कॉर्पचा समभाग दमदारपणे सुचिबद्ध

वृत्तसंस्था/मुंबई पॅकेजिंग मशिन बनविणाऱ्या लोहिया कॉर्प या कंपनीचा समभाग बीएसई आणि एनएसईवर शेअर बाजारात दमदारपणे सुचिबद्ध झाला आहे. जवळपास 8 टक्क्यांच्या तेजीसोबत हा समभाग बाजारात खुला झाला. कंपनीने आयपीओची इशु किंमत 425 रुपये इतकी ठेवली होती. या तुलनेमध्ये कंपनीचा समभाग 8 टक्के तेजीसोबत सुचिबद्ध झाला. एनएसईवर हा समभाग 460 रुपये व बीएसईवर 461 रुपयांवर खुला…

Read More

वाहन आणि तेल-गॅस कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजारात तेजी

360 वन आणि क्रिसील इंटेलिजन्सच्या अहवालामधून माहिती समोर वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारतात मागील काही वर्षांपासून श्रीमंत लोकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात 3,040 लोक असे आहेत ज्यांची संपत्ती किमान 425 कोटी रुपये आहे. या सर्वांची एकूण संपत्ती 104 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती ‘360 वन“ आणि क्रिसील इंटेलिजन्सच्या ‘वेल्थ क्रिएटर्स लिस्ट 2026“…

Read More

ह्युंदाईची नवी ‘नीरा ईव्ही’ सादर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली ह्युंदाईने इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या जीआयआयएएस 2026 कार्यक्रमात आपली नवीन नीरा ईव्ही सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक एमपीव्ही आहे, जी इंडोनेशियन बाजारपेठेसाठी डिझाइन केली आहे. ही कार किया केर्न्स क्लेव्हिस ईव्हीची रिबॅज्ड आवृत्ती आहे, जी जुलै 2025 पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. डिझाइनमध्ये केलेले किरकोळ बदल नीरा संकल्पनेचे डिझाइन मोठ्या…

Read More

लवप्रीतची CWG मध्ये रौप्य पदकावर मोहोर:वेटलिफ्टिंगमध्ये 388 किलो वजन उचलले; डिस्कस थ्रोमध्ये सीमाला कांस्यपदक

लवप्रीत सिंगने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तर, महिलांच्या डिस्कस थ्रो स्पर्धेत सीमाने कांस्यपदक पटकावले. गुरुवारी रात्री उशिरा लवप्रीतने पुरुषांच्या वेटलिफ्टिंगच्या 110 किलो वजनी गटात 388 किलोग्राम वजन उचलले. त्याने स्नॅचमध्ये 176 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 212 किलोग्राम वजन उचलले. दुसरीकडे, सीमाने तिच्या तिसऱ्या प्रयत्नात 58.65 मीटर थ्रो केला. या कांस्यपदकानंतर भारताची पदकांची संख्या…

Read More

Vidarbha Rain: विदर्भाला पावसाचा तडाखा! गडचिरोली जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये सातशे जण सुरक्षितस्थळी – vidarbha heavy rain 24 major roads in gadchiroli district closed 700 peoples in bhamragad moved to safety

Vidarbha Rain Update: ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ची पथके संवेदनशील भागांत तैनात करण्यात आली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विदर्भ पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नागपूर: विदर्भात मागील २४ तासांत बरसलेल्या दमदार पावसामुळे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक या पुरामुळे थांबली होती. सुमारे दोनशेहून…

Read More

Kirti Kulhari Cyber Fraud Via Credit Card Filed Police Complaint ; Kirti Kulhari Cyber Fraud : उरी फेम अभिनेत्री सायबर फ्रॉडची शिकार, क्रेडिट कार्डद्वारे अचानक परदेशी व्यवहाराचे नोटीफिकेशन, लाखोंचा गंडा

Kirti Kulhari Cyber Complaint : उरी फेम अभिनेत्रीसोबत धोका करुन तिच्या अकाउंटमधले लाखो रुपये लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्री या प्रकरणी आंबोली पोलीस स्थानकात रितसर पोलीस तक्रारही नोंदवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सध्या इंटरनेटचा वापर हा प्रत्येक गोष्टीत केला जात असल्याने त्यामार्फत फसवणूक करण्याचे प्रकारही भरपूर वाढले आहेत. एखाद्या गोष्टीवर क्लिक झालंच तर…

Read More