Headlines

admin

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, भीषण दुर्घटनेत चार जणांचा अंत; ढिगाऱ्याखाली ७-८ नागरिक अडकल्याची भीती| Maharashtra Times

Thane News: महापालिकेने धोकादायक घोषित केलेली एक इमारात गुरुवारी रात्री कोसळल्याने चार जणांचा अंत झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७-८ कामगार अजूनही अडकलेले आहेत. महेश गायकवाड, ठाणे: गुरूवारी रात्री भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दि. ३o जुलै २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथे एक घटना घडली. बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील…

Read More

Pimpri Chinchwad Unity Build Tech Private Limited Company Labor Killed Accused Also Dies During Treatment; पुण्यात क्षुल्लक कारणावरुन कंपनीतच मित्राला संपवलं, आरोपीही गंभीर जखमी; हॉस्पिटमध्ये त्याच्यासोबतही धक्कादायक घडलं

Pimpri Chinchwad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, क्षुल्लक कारणावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कामगाराची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड : कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये किरकोळ कारणावरून…

Read More

मोबाईलच्या 3 सेटिंग्ज आत्ताच बदला; नाहीतर बँक खाते होईल रिकामे, डेटा चोरीचीही भीती। Maharashtra Times

आजकाल हॅकर्स मोबाईलमधील छोट्या त्रुटींचा गैरफायदा घेऊन लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत. मोबाईल सुरक्षित ठेवणे ही आता केवळ गरज नसून अनिवार्य बाब बनली आहे. तुमच्या फोनमधील 3 महत्त्वाच्या सेटिंग्ज आत्ताच बदलून तुम्ही तुमचा वैयक्तिक डेटा हॅकिंग आणि संभाव्य आर्थिक सायबर फ्रॉडपासून सहज कसा वाचवू शकता, याची सविस्तर माहिती येथे दिली आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म,…

Read More

South Korea KOSPI Index Crash; 4 कोटींचा नफा, साडे चार कोटी नुकसान! कुणी फ्लॅट गमावला तर कुणी आयुष्यभराची कमाई, कोरियन मार्केटमध्ये 40 टक्क्यांची घसरण

Stock Market Update: शेअर बाजार कधी, कोणतं वळण घेईल याबाबत कोणीच खात्रीने सांगू शकत नाही. साल 2026 च्या पहिल्या सहामाहीत फिनिक्स झेप घेतलेल्या दक्षिण कोरियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या अख्ख्या आयुष्यात फक्त एका महिन्यात मोठी उलथापालथ झाली. महिन्याभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीतून मोठा नफा कमावला होता, तेच आता शोकाकुल झाले आहेत. गेल्या महिन्याभरात दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात…

Read More

ITR भरण्याची अंतिम तारीख आज:5 कोटी लोकांनी रिटर्न भरला; चुकल्यास ₹5,000 दंड; CA ने सांगितलेले 4 सोपे टप्पे अन् नियम

आज 31 जुलै 2026 ही आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख आहे. गुरुवारपर्यंत 5 कोटींहून अधिक करदात्यांनी त्यांचे ITR दाखल केले आहेत. तुम्ही आज ITR दाखल करण्यास चुकलात, तर 31 डिसेंबरपर्यंत दंड भरून ‘विलंबित रिटर्न’ (बिलेटेड रिटर्न) दाखल करू शकता. कोणाला 31 जुलैपर्यंत ITR दाखल करणे आवश्यक आहे? टीप: ज्या व्यावसायिक मालकांना आणि व्यावसायिकांना ऑडिटची…

Read More

इस्त्रायल गाझामधून मागे हटणार:हमासने शस्त्र खाली ठेवण्यास दिली सहमती; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- हा ऐतिहासिक करार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला आहे. ट्रम्प यांच्या मते, हमास आणि इतर सर्व सशस्त्र संघटनांनी शस्त्रे सोडण्यास सहमती दर्शवली आहे. यानंतर इस्रायली सैन्य देखील टप्प्याटप्प्याने गाझामधून माघार घेईल. मात्र, आतापर्यंत ना इस्रायलने ना हमासने अधिकृतपणे या कराराला मंजुरी दिली आहे. ट्रम्प यांनी सोशल…

Read More

CSMT Goregaon Harbour line Mumbai Local to remain closed for 45 days Western Railway 6th lane Bandra gets new Platform; CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट

Mumbai Local : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी हार्बर रेल्वेवरील गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी अत्यावश्यक आहे. या कामासाठी हार्बर गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता…

Read More

Khatron Ke Khiladi Stars Shagun Sharma, Jasmin Bhasin & Karan Wahi Statement

6 तासांपूर्वी कॉपी लिंक स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ च्या नवीन सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दैनिक दिव्य मराठीसोबतच्या खास संवादात, शोमधील लोकप्रिय स्पर्धक जस्मिन भसीन, करण वाही आणि शगुन शर्मा यांनी त्यांच्या या साहसी प्रवासावर, भीतीवर आणि वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने चर्चा केली. संवादात, जस्मिन भसीनने तिच्या अलीकडील आरोग्य समस्येनंतर आलेल्या मानसिक बदलावर सांगितले…

Read More

भारतातील 117 प्रभावशाली महिलांकडे 39 लाख कोटी:वारसा हक्काने नाही, स्वतःच्या बळावर 84% महिलांनी स्वतःची साम्राज्ये केली उभी

आतापर्यंत अनेक दशकांपर्यंत भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत व्यावसायिक घराण्यांच्या वारसदार, प्रवर्तक कुटुंबे आणि कॉर्पोरेट जगातील दिग्गजांचे वर्चस्व होते. परंतु आता प्रभाव आणि यश केवळ व्यावसायिक घराण्यांच्या वारशापुरते मर्यादित राहिलेले नाही. उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, व्यावसायिक सीईओपासून ते ऑलिम्पिक पदक विजेते, पत्रकार, लेखिका, डिजिटल क्रिएटर आणि कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे. 2026 च्या कॅन्डेरे हुरुन इंडिया वुमन लीडर्स…

Read More

दहा प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांसाठी जागा; पार्किंग पदपथसह वाहतूक कोंडीवर उपाययोजना

Nagpur News: शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते तसेच पदपथांवर अतिक्रमण देखील केल जातं या सगळ्या समस्यांवर महातपालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात केली. त्यासाठी शिस्तबध्द व्यवस्थापन आणि त्यासाठी पायलट उपक्रम राबवण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनियोजित ऑन-स्ट्रीट पार्किंग आणि पदपथांवरील अतिक्रमण या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले…

Read More