Headlines

admin

Vidarbha Rain: विदर्भाला पावसाचा तडाखा! गडचिरोली जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये सातशे जण सुरक्षितस्थळी – vidarbha heavy rain 24 major roads in gadchiroli district closed 700 peoples in bhamragad moved to safety

Vidarbha Rain Update: ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ची पथके संवेदनशील भागांत तैनात करण्यात आली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विदर्भ पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नागपूर: विदर्भात मागील २४ तासांत बरसलेल्या दमदार पावसामुळे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक या पुरामुळे थांबली होती. सुमारे दोनशेहून…

Read More

Kirti Kulhari Cyber Fraud Via Credit Card Filed Police Complaint ; Kirti Kulhari Cyber Fraud : उरी फेम अभिनेत्री सायबर फ्रॉडची शिकार, क्रेडिट कार्डद्वारे अचानक परदेशी व्यवहाराचे नोटीफिकेशन, लाखोंचा गंडा

Kirti Kulhari Cyber Complaint : उरी फेम अभिनेत्रीसोबत धोका करुन तिच्या अकाउंटमधले लाखो रुपये लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्री या प्रकरणी आंबोली पोलीस स्थानकात रितसर पोलीस तक्रारही नोंदवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सध्या इंटरनेटचा वापर हा प्रत्येक गोष्टीत केला जात असल्याने त्यामार्फत फसवणूक करण्याचे प्रकारही भरपूर वाढले आहेत. एखाद्या गोष्टीवर क्लिक झालंच तर…

Read More

कॅप नंबर 278 साइन्स ऑफ.. भावुक अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला निरोप; मनात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त क्रिकेट – inside ajinkya rahane cricket themed home decor look at his love for the game

भारतीय क्रिकेटमधील प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासाला पूर्णविराम दिल्यानंतरही अजिंक्य रहाणेच्या आयुष्यात क्रिकेटचं स्थान तसूभरही कमी झालेलं नाही. त्याच्या घरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक आठवण आजही क्रिकेटवरील त्याच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देते. फोटो सौजन्य :- @radhika_dhopavkar, @ajinkyarahane भारतीय क्रिकेटमधील शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे हे नाव प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात…

Read More

भारताची सोनेरी कन्या

सध्या स्कॉटलंडमध्ये राष्ट्रकुल खेळ चाललेत अन् त्यात भारताकडून अपेक्षेप्रमाणं दमदार कामगिरी झालीय ती वेटलिफ्टिंगमध्ये. त्याचं नेतृत्व केलंय ते सुवर्णपदक कमावणाऱ्या मीराबाई चानूनं…राष्ट्रकुलमधील हे तिचं सलग तिसरं जेतेपद. दुखापतींतून अन् विविध स्पर्धांत पदकांनी हुलकावणी दिल्यानं आलेल्या निराशेतून उसळी घेत मीराबाईनं वारंवार केलेलं पुनरागमन हे कौतुकास्पदच…आता तिला वेध लागलेत ते उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आशियाई खेळांचे. चानूला आजवर…

Read More

WhatsApp वर PF बॅलेन्स पाहता येणार, तुमच्या भागाचा EPFO व्हॉट्सॲप नंबर असा मिळवा । Maharashtra Times

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे PF चा बॅलेन्स आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. प्रत्येक क्षेत्रासाठी EPFO चा व्हॉट्सॲप नंबर वेगळा असतो. त्यामुळे तुमच्या भागाचा अधिकृत नंबर कसा शोधायचा, याची सोपी प्रक्रिया पुढे दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

ajinkya rahane retirement wife radhika shares parents emotional letter ; तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र

Ajinkya Rahane Parents Emotional Letter: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर त्याच्या आई-वडिलांनी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनाला भिडणारे हे शब्द आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे अजिंक्यने आपल्या या निर्णयाची माहिती…

Read More

Woman Starts Dancing After Conductor Asks for Aadhaar Card in Karnataka Viral Video | आधारकार्ड मागताच महिलेच्या अंगात झाला देवीचा संचार? बसमधील व्हिडिओ व्हायरल, हालचाली पाहून प्रवासी घाबरले

Viral Bus Video from Karnataka: कर्नाटकमधील एका बसमधील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आधारकार्ड मागितल्यानंतर तिच्या अंगात देवी आली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारची चर्चा करत आहेत. (फोटो सौजन्य – @newskarnataka/x.com) आरती, भजन, गोंधळ किंवा जागरणादरम्यान काही महिलांच्या अंगात देवी आल्याचं सांगितलं जातं. असे प्रकार तुम्हीही यापूर्वी अनेकदा पाहिले असतील….

Read More

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना दिलासा:पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला स्थगिती, नगरविकास विभागाचा निर्णय

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांचे नगराध्यक्षपद कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी कथित बांधकाम अनियमिततेच्या प्रकरणात आनंदराव मलगुंडे…

Read More

ICC Cricket World Cup 2027 Host Cities List

जोहान्सबर्ग2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयसीसीने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 12 यजमान शहरांची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिकेतील 8 ठिकाणी सामने खेळवले जातील. यामध्ये जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, डर्बन, ग्केबेर्हा, कुगोम्पो सिटी, केपटाऊन, पार्ल आणि ब्लोमफोंटेन ही शहरे असतील. तर झिम्बाब्वेतील हरारे, बुलावायो…

Read More

nagpur 17 year old female cricketer aditi chaukande ends her life over vca selection failure; क्रिकेटमध्ये करिअरचं स्वप्न अधुरं; 17 वर्षीय अदितीनं आयुष्याची दोर कापली, मागे सोडलेल्या चिठ्ठीत काय?

Nagpur Crime News : नागपुरात १७ वर्षीय उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. सुसाइड नोटमध्ये VCA निवड प्रक्रियेचा उल्लेख आढळला असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : क्रिकेटच्या मैदानावर मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १७ वर्षीय उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने आयुष्यच संपवल्याची धक्कादायक…

Read More