Headlines

admin

Food and Drug Commissioner Tukaram Mundhe Mumbai High Court Canteen Raid No Record of Canteen; : तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच! आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टिनवर छापा, धक्कादायक तपशील उघड

Tukaram Mundhe Bombay High Court Canteen Raid : एफडीएच्या पथकाने काल गुरुवारी थेट मुंबई हायकोर्टाच्या आवारातील कॅन्टिनची तपासणी केली. यामध्ये एका कॅन्टिनने परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं. तुकाराम मुंढे उच्च न्यायालय कॅन्टिन छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाला मंगळवारी 28 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई संदर्भात…

Read More

Local Body Election: राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार! प्रलंबित जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

अनुराग कांबळे, मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा खाली बसून काही महिने होत नाहीत, तोच पुन्हा एकदा राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील १२ हजारांच्या आसपास ग्रामपंचायती, ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मुदत संपलेल्या १०५ नगर पंचायती यांच्या निवडणुका वर्षअखेरीस किंवा जानेवारी, २०२७मध्ये घेण्यात येणार आहेत. राज्यात मतदारयाद्यांची विशेष सखोल…

Read More

RBI Bulk Deposit Interest Rate Rules; सोने-चांदीप्रमाणे आता बँकांचे व्याजदरही दररोज बदलणार; FD नियमांत होणार मोठा बदल, नवे नियम काय जाणून घ्या

RBI Deposit Rules Change: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 ऑक्टोबर 2026 पासून सर्वसामान्यांच्या बँक एफडीशी संदर्भातील नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत. यानुसार आता मोठ्या ठेवींचे दर दररोज सकाळी वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. या निर्णयामुळे मोठ्या रकमेच्या ठेवींचे दर अधिक पारदर्शक होतील आणि त्याच प्रकारच्या ठेवींसाठी दिले जाणारे विशेष दर बंद होतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Fixed…

Read More

दोन महिन्यांपासून पूल तयार, पण उद्घाटनाचा मुहूर्त नाही; मंत्र्यांच्या वेळेपायी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील पूल रखडला| Maharashtra Times

SCLR-BKC Connector: सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडवरील मिसिंग लिंक असलेल्या पुलाचं काम अखेर पूर्ण झालं आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणं सोपं होणार आहे. पण उद्घाटनासाठी अजून तारीख मिळाली नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुंबई: गेल्या १० वर्षांपासून सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडमुळे मुंबईकरांना मोठा फायदा झाला आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांदरम्यान सिग्नल-मुक्त प्रवासासाठी या…

Read More

Nitish Bhardwaj Reaction On Ranbir Kapoor Ramayana Trailer ;Nitish Bhardwaj On Ramayana : टीव्हीवरील श्रीकृष्ण रणबीर कपूरचा श्रीरामपाहून भारावला! 100 % ऑस्कर मिळणार, पण ॲनिमलसारखे सिनेमे न करण्याचा सल्ला

Nitish Bhardwaj Advise To Ranbir Kapoor : महाभारत या मालिकेत श्रीकृष्णाचा रोल साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी नुकतीच सोशल मीडिया द्वारे रणबीर कपूरचा आगामी सिनेमा रामायणम् वर प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रणबीर कपूर, साई पल्लवीची मुख्य भूमिका असलेला ‘रामायणम्’ हा चित्रपट 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर पहाटे ब्रह्म मुहूर्तावर…

Read More

Yavatmal ertiga car was washed away in heavy rain father survived wife and daughters missing; मुसळधार पावसात इर्टिगा कार गेली वाहून; फक्त बाप वाचला, पत्नीसह दोन मुली बेपत्ता

रवी राऊत, यवतमाळ: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत असताना यवतमाळ जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात आर्टिगा कार वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला, मात्र त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि दोन चिमुकल्या मुली प्राची व साची या…

Read More

Virar Bolinj Woman Prachi Patil Dies after Father in law pushes her off Crime News; माझं बाळ द्या… सुनेनं लेकीला खेचलं, सासऱ्यांनी जोरात ढकललं, 28 वर्षांच्या प्राचीचा हृदयद्रावक अंत

Virar Woman Prachi Patil Death : बाळावरुन खेचाखेची सुरु असताना गणपत पाटील यांनी प्राचीला जोरदार धक्का दिला, त्यामुळे तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विरार : आठ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरुन झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत झाले. झटापटीत सासऱ्याने दिलेल्या धक्क्यामुळे खाली कोसळून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे….

Read More

गॅस स्टोव्हवर गरम भांडे ठेवताच झाला मोठा अनर्थ! काचेचा टॉप क्षणात फुटला; अशावेळी नेमकं काय कराल? – how to repair a broken glass top gas stove what to do after the glass shatters

स्टोव्हच्या देखभालीबाबत योग्य माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य वेळी योग्य खबरदारी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान आणि संभाव्य अपघात सहज टाळता येऊ शकतात. त्यामुळे ग्लास टॉप स्टोव्ह वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि कोणतीही समस्या दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. फोटो सौजन्य :- @Saimis Kitchen आजकाल बहुतांश घरांमध्ये ग्लास टॉप गॅस स्टोव्ह वापरला…

Read More

आणखी काय हवं! माझा सर्वात लाडका जोडीदार, अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर दिग्गजांच्या आभाळभर शुभेच्छा, यशाचा गाजावाजा न करणारा क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा भरवशाचा खेळाडू अजिंंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली. भारताचा शांत, संयनी आणि शिस्तप्रिय अज्जू म्हणजेच अजिंक्य रहाणे निवृत्त झाला. भारतीय क्रिकेटमधील असा खेळाडू ज्याचे सर्वांसोबतच चांगले जमायचे, युवा खेळाडूंनाही त्याचा आदर होता. आजी-माजी खेळाडूंनी पुढील इनिंगसाठी शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. विराट कोहली, वीरेंदर सेहवाग, चेतेश्वर पुजारा आणि पी….

Read More

Property Buying Tips; फ्लॅट खरेदीत बिल्डर कसा लुटतो? सगळे करतात ती चूक तुम्ही करू नका, Carpet And आणि Built-Up Area मध्ये नक्की फरक जाणून घ्या

Home Buying Guide: घर किंवा फ्लॅट खरेदी करणं प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यातील मोठा आर्थिक निर्णय असतो. म्हणून छोटं किंवा मोठं घर घेताना सर्व बारकावे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. यापैकी घर खरेदीच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणेज की, कार्पेट एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया म्हणजे काय? आणि खरेदीदारांना त्याबद्दल माहिती असणे का महत्त्वाचे आहे? बहुतेक…

Read More