Headlines

admin

Sarika Navathe Got Teased For Language On Avantika Set ; Sarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद

मराठी कलाकार हे वेगवेगळ्या शहरांतून,गावातून काम करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात येतात. त्यांना इथे आल्यानंतर बरेचदा भाषेशी मिळते जुळते करण्यास थोडा वेळ जावा लागतो. प्रत्येक प्रांतानुसार भाषा बदलते असे म्हणतात त्यामुळे तिची बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. मुंबईतील बोलण्याची पद्धत अगदीच वेगळे असल्यामुळे बरेचदा कलाकारांमध्ये भाषेचा न्यूनगंड तयार होतो. कमळी या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सारिका नवाथे…

Read More

महामुंबईला तिहेरी गती! मेट्रो, लिंक रोड आणि दुहेरी बोगद्यांच्या कामाला गती; ऑगस्टपासून प्रवासात दिलासा मिळणार| Maharashtra Times

Mumbai Infra Projects: मुंबईतील वाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. मेट्रो, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचे काम अंतिम टप्प्यात असून ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचं खोदकाम सुरू होणार आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महामुंबईतील नागरिकांचा मेट्रो आणि रस्ते प्रवास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून काही अंशी दिलासादायक होण्याची चिन्हे आहेत. डी. एन. नगर…

Read More

Ahilyanagar Famous English School Principal Gautam Bahadurge Brutally Beaten Minor Student; भांडणाची माहिती दिल्याचा राग, मुख्याध्यापकानेच विद्यार्थ्याला 20 सेकंद हवेत उचललं; हाताला चावा घेत अमानुष मारहाण

Ahilyanagar School Student Beaten : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. अहिल्यानगर इंग्लिश स्कूल मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरालगतच्या एका नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांवर…

Read More

समुद्राचे हे अद्भूत रूप पाहिलेत का? नासाने जारी केले ‘व्हॅन गॉग’ पेंटिंगसारखे दिसणारे व्हिज्युअलायझेशन। Maharashtra Times

तुम्ही कधी विचार केला आहे का की अंतराळातून आपला महासागर कसा दिसतो? नासाने सॅटेलाइट डेटाचे रूपांतर एका चक्राकार, रंगीत ॲनिमेशनमध्ये केले आहे, जे जगप्रसिद्ध व्हॅन गॉगच्या पेंटिंगसारखे दिसते. हे व्हिज्युअलायझेशन पृथ्वीवरील हवामान आणि सागरी परिसंस्थेला नियंत्रित करणाऱ्या समुद्रातील ‘गुप्त हायवेज’चा थक्क करणारा उलगडा करते. चला तर मग पुढे जाणून घेऊया. सौजन्य: NASA अंतरिक्ष संस्था नासाने…

Read More

Nagpur Young Cricketer Aaditi Chaukhande Death after missing Selection in Vidarbha Team Crime News; क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात, युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला

Nagpur Young Lady Cricketer Death : आदिती भावासह नागपूर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होती, आणि तिलाही विदर्भ संघाकडून खेळण्याची इच्छा होती. मात्र ​गेल्या दोन वर्षांपासून संघात निवड होत नसल्याने ती तणावात होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भ क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात असलेल्या युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवल्याची घटना बजाजनगर…

Read More

कॅनडामध्ये 500 पंजाबी विद्यार्थ्यांवर हद्दपारीची टांगती तलवार:वादळ-पावसात रस्त्यावर ठाम; मुली नैराश्यात, म्हणाल्या- शिक्षणावर ₹20 लाख खर्च

कॅनडामध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट (PGWP) चे अर्ज फेटाळल्यानंतर सुमारे ५०० पंजाबी विद्यार्थ्यांवर हद्दपारीची टांगती तलवार आहे. याविरोधात सुमारे १,००० भारतीय विद्यार्थी गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलन करत आहेत. पाऊस, कडक ऊन आणि खराब हवामानाची पर्वा न करता विद्यार्थी अल्बर्टा येथील कॅलगरीमध्ये रस्त्यांवर ठाण मांडून आहेत. कॅनडाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून उत्तर मागण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी २९ जुलैपासून उपोषणही सुरू…

Read More

Renuka Shahane: हृताची हीच जिद्द आणि तिचं समर्पण तिला वेगळं ठरवतं, रेणुका शहाणेंनी केलं ऑनस्क्रीन लेकीचं कौतुक

‘अगं आई, अहो आई’ मधील जानकी या पात्राशी तुम्ही किती जोडल्या गेलात ?जानकी आणि माझ्यात बरंच साम्य आहे. फक्त ती माझ्यापेक्षा थोडं कमी उपरोधिक बोलते, वागते. मी स्वतः दोन मुलांची आई असल्यानं त्यांच्याशी वागताना विशिष्ट शिस्त आणि प्रेम यांचा समतोल ठेवते. जानकीमध्येही तेच दिसतं. त्यात एक खास पुणेरी बाज आहे, जो दिग्दर्शक वरुण नार्वेकरनं माझ्याकडून…

Read More

Seema Kaliraman Wins Bronze at 2026 Commonwealth Games

Marathi News Sports Seema Kaliraman Wins Bronze At 2026 Commonwealth Games | Bhiwani Athlete पंचकुला1 तासापूर्वी कॉपी लिंक ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये हरियाणाच्या डिस्कस थ्रोअर सीमा कालीरमनने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. गुरुवारी रात्री उशिरा स्कॉटस्टाउन स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत जमैकाच्या सामंथा हॉलने सुवर्णपदक तर कॅनडाच्या ज्युलिया टंक्सने रौप्यपदक जिंकले. सीमा कालीरमनने 58.65 मीटरचा…

Read More

अपघात:ट्रक-एसटीची समोरासमोर धडक; एक ठार, ७ जखमी

दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दर्यापूर येथून हिंगणघाटकडे जाणारी एसटी बस लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान पोहोचली असता,…

Read More

सेन्सेक्स 50 अंकांनी वाढून 78,050 वर:निफ्टीमध्येही 30 अंकांची वाढ, 24,350 वर व्यवहार करत आहे; आशियाई बाजारातही तेजी

आज म्हणजेच 31 जुलै रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 50 अंकांनी वाढून 78,050 च्या पातळीवर उघडला. निफ्टीमध्येही 30 अंकांची वाढ झाली, तो 24,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही तेजी 30 जुलै रोजी अमेरिकन बाजारात तेजी होती 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹5,673 कोटींचे शेअर्स खरेदी केले टीप: FIIs आणि DIIs च्या निव्वळ खरेदी/विक्रीचे…

Read More