रोबोटला आली चक्कर! तैवानमध्ये रोबोट चालता चालता अचानक स्टेजवर पडला; कर्मचाऱ्यांनी झाकून नेले । Maharashtra Times
तैवानमध्ये आयोजित Computex 2026 टेक प्रदर्शनात Qualcomm च्या ‘Dragonwing IQ10’ AI प्लॅटफॉर्मवर चालणारा प्रगत ह्युमॅनोइड रोबोट थेट सादरीकरणादरम्यान स्टेजवर तोंडात उताणा पडला. तात्पुरत्या तांत्रिक बिघाडामुळे सिस्टिमने ‘सेफ-कोलॅप्स’ मोड सक्रिय केल्याने रोबोट नियंत्रित पद्धतीने खाली पडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेमका काय प्रकार घडला जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर) न्यूरा…
