Headlines

admin

विदर्भात पुरामुळे नऊ जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश, पिकांचे मोठे नुकसान, रस्ते वाहतूक विस्कळीत |Maharashtra Times

Vidarbha Flood News: पर्लकोटा आणि पामुलागौतम नद्यांना पूर आल्यामुळे शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला पाण्याचा वेढा पडला. विदर्भ पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नागपूर: मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन दोन दिवसांत विदर्भाच्या विविध भागांत नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले असून, काही जिल्ह्यांत रस्ते वाहतूकही…

Read More

युवकांचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी सरकार सज्ज

मुख्यमंत्री : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियान सुरू त.भा. प्रतिनिधी पणजी : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत  संकल्प अभियान’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्रव्यापी मोहिमेच्या गोव्यातील राज्यस्तरीय शुभारंभाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व संबंधित विभागप्रमुख आणि भागधारकांची एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ऑनलाईन (व्हर्च्युअली) संवाद साधत आढावा घेतला….

Read More

RTI कार्यकर्त्याने CJP निधीवर प्रश्न उपस्थित केले:अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; निवडणूक आयोग-कर अधिकाऱ्यांना पत्र लिहिले

सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलद्वारे सीजेपीच्या आंदोलकांसाठी घोषित केलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कार्यकर्ते तिवारी यांनी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या परदेशातील…

Read More

धरणांत पाणी, तरी खरिप सिंचनाच्या प्रतीक्षेत; सरासरीच्या 52 टक्के पाऊस:मुळा धरण 71टक्क्यांवर तर निळवंडे, भंडारदरा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो‎

एलनिनो इफेक्टमुळे पावसात मोठा खंड पडत असला तरी जिल्हाभरात सुमारे ६ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. घाटमाथ्यांवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली; परंतु, पर्जन्यछायेच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५२ टक् . आवर्तन गरजेचे असताना धरण प्राधिकरणाकडून सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखवले जात आहे. आवर्तन सोडल्यास भूजलपातळी वाढून विहीर…

Read More

Pratap Sarnaik: राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा – pratap sarnaik announces maharashtra govt will formulate ambulance policy

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : खासगी रुग्णवाहिका सेवांकडून मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या दरांवर लवकरच नियंत्रण येणार आहे. रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकार ‘ महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण ’ आखणार आहे’, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. मोटर वाहन विभागांतर्गत हे धोरण आखले जाणार आहे. राज्यात सध्या एमईएमएस…

Read More

‘मातीशिवाय शेती’चे स्वप्न साकार!

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची अभिनव भरारी मनोज पवार दापोली कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना उत्तर देणाऱ्या संशोधनातून समाजाला नवे पर्याय उपलब्ध करून देण्याची परंपरा जपणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मातीशिवाय, कमी जागेत, अत्यल्प पाण्यात आणि पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने वर्षभर ताजा, पौष्टिक व रसायनमुक्त भाजीपाला पिकवणारे स्वयंचलित…

Read More

Heavy rain in pune eases water worrie imd weather forecast for the next two days; पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज

IMD Rain Alert: पोषक वातावरण नसल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी, तर रविवारी घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने…

Read More

दरोगा म्हणाली- आईसाठी यूपीत घर बांधेन:वडिलांमुळे कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकले, कर्ज घेऊन मला पुढे सरकवले

गाझियाबादच्या दरोगा अस्मिता डे ने कॉमनवेल्थ गेम्स-2026 मध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने ज्युडोमध्ये कॅनडाच्या खेळाडूला हरवले. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना अस्मिता डे म्हणाली- बाबा सायकल मेकॅनिक होते, त्याच पैशांवर घर चालायचे. मी आयुष्यात बाबांना खूप संघर्ष करताना पाहिले आहे. एका वेळी सप्लिमेंटसाठी पैसे नसायचे. बाबांनी इतरांकडून उधार पैसे मागून मला पुढे नेले. आता मला आईसाठी यूपीमध्ये…

Read More

बनावट गुणपत्रिकेद्वारे तलाठ्याची नोकरी

चौघा जणांना 2 वर्षांच्या कारावासासह 76 हजारांचा दंड त. भा. प्रतिनिधी बेळगाव बारावीची बनावट गुणपत्रिका देऊन तलाठ्याची नोकरी मिळवणाऱ्या चौघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसऱ्या न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व 19 हजार रुपये दंड ठोठावला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाचे न्यायाधीश गुरुप्रसाद सी. यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. राजू वेंकटेशप्पा टी., राहणार आनेहळ्ळी, ता….

Read More

Vijay vs Dhanush 2031 Election Clash; Tamil Nadu Politics Update

चेन्नई37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता धनुषच्या प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री विजय यांचे ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांचा दावा आहे की, 2031 च्या विधानसभा निवडणुकीत विजय आणि धनुष यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. धनुषने अद्याप राजकारणावर काहीही भाष्य केलेले नाही. पण, नुकत्याच एका चित्रपट कार्यक्रमात त्याने हजारो चाहत्यांना सांगितले- ही…

Read More