LPG गॅस सिलिंडरची E-KYC सोप्या पद्धतीने घरी बसून करा, कुठेही जाण्याची गरज नाही। Maharashtra Times
घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले असून, यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. सबसिडी चालू ठेवण्यासाठी आणि गॅस सेवा खंडित होऊ नये म्हणून ग्राहकांना आता कोणत्याही गॅस एजन्सीच्या दारात रांगेत उभे न राहता घरबसल्या अत्यंत सोप्या डिजिटल पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे…
