Headlines

Amit Shah Deputy PM : Yogi, Fadnavis यांचा पत्ता कट ? शाहांची उपपंतप्रधान पदाची तयारी? अर्थ काय? – amit shah deputy pm


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#AmitShah #NarendraModi #YogiAdityanath #DevendraFadnavisदेशाचे गृहमंत्री अमित शाह यांची उपपंतप्रधान पदासाठी तयारी सुरु असल्याची माहिती दिल्लीतल्या सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्री हे आधीच देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली पद आहे. मग आता चर्चा आहे की अमित शाह यांना याहून मोठं ‘प्रमोशन’ मिळणार आहे! याचा अर्थ ही चर्चा उपपंतप्रधान पदाची आहे. पण प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी ‘पॉवर शेअरिंग’ म्हणजेच सत्तेचं विभाजन करतील का? की ही केवळ ‘पॉवर शिफ्टिंग’ आहे? मोदींनंतर देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून अमित शाह यांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे का? मोदींनंतर कोण असं विचारलं तर भाजपचे कार्यकर्ते योगींचं नाव घेतात. मग आता योगींचा पत्ता कट झालाय का? देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार होते त्याचं काय ?अनेक प्रश्न आहे. या व्हिडिओमधून आपण या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. #CabinetReshuffle #DeputyPrime Minister #BJP #NDA #IndianPolitics #ModiCabinet #Mission2029 #Chanakya #PoliticalNews #MarathiNews #DelhiPoliticsAccording to sources in Delhi, preparations are underway to elevate the country’s Home Minister, Amit Shah, to the post of Deputy Prime Minister. The role of Home Minister is already considered the second most powerful position in the nation. Yet, rumors are swirling that Amit Shah is set to receive an even bigger ‘promotion’! This clearly points to discussions around the Deputy Prime Minister’s post.But the big question is—will Prime Minister Narendra Modi ever agree to ‘power sharing’ or dividing his authority? Or is this merely a tactical ‘power shifting’? Have the preparations to project Amit Shah as the next Prime Minister after Modi already begun? Whenever the question ‘Who after Modi?’ arises, BJP workers inevitably name Yogi Adityanath. Does this mean Yogi has been sidelined from the race? And what about the speculations of Devendra Fadnavis moving to the Center?There are numerous questions on everyone’s mind. In this video, we will decode and try to find the answers to all these questions.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत