Headlines

आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ:भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, 12 हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय…

Read More

Indian Sailor Dies: किडनी, हृदय, फुफ्फुस..; व्हेनेझुएलाच्या समुद्रात भारतीय खलाशासोबत घातपात? बॉडीमधून 21 अवयव गायब

Indian Sailor Dies: जहाजावर काम करणाऱ्या भारतीय तरुणाचं अकाली निधन झालं. पण शिपिंग कंपनीनं कुटुंबाला नीट माहिती दिली नाही. यानंतर तरुणाचं पार्थिव मायदेशी आणलं गेलं. तेव्हा कुटुंबाला धक्काच बसला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लखनऊ: व्हेनेझुएलात जहाजावरील ड्युटी दरम्यान राकेश चौहान यांचा संशयास्पद शेवट झाला. नोव्हेंबर २०२५ मध्ये फिटर म्हणून काम सुरू करणाऱ्या राकेश यांचा ७ मे…

Read More

5 Easy Tips For Car Driving Learner Need To Know For Better Driving And Control, See Details; गाडी चालवायला घाबरताय? फक्त 10 दिवसांत शिकाल परफेक्ट कार; फक्त फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

आजकाल कार चालवणे ही काय आश्चर्याची गोष्ट नाही. आजच्या काळात कार चालवणे ही काळाची गरज बनली आहे. परंतू जर तुम्ही कार चालवायला घाबरत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला परफेक्ट कार चालवण्याचा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही नीट फॉलो केल्यावर अवघ्या 10 दिवसांमध्ये कार शिकाल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कार चालवणे…

Read More

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू नये

प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे की, चेहऱ्यावर बर्फ लावल्याने मिनिटांत चमक येते. यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि त्वचेचे पोर्स घट्ट होतात असाही दावा आहे. मात्र, सर्व ट्रेंड प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी सुरक्षित नसतात. जास्त वेळ किंवा चुकीच्या…

Read More

Shaktipeeth Highway | शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीतील शेतकरी आक्रमक; ‘या’ तारखेला मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन!

सांगली : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी आज एकत्र आले होते. सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची आणि मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचे प्रमुख समन्वयक तथा कामेरीचे…

Read More

एकनाथ शिंदेंनी अनिल परब-मिलिंद नार्वेकर यांना हात मिळवला; सचिन अहिर यांच्यासमोर काय घडलं? – eknath shinde shakes hands with anil parab and milind narvekar video goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 5:07 pm सचिन अहिर यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. सचिन अहिर यांची एकमताने निवड होताच सभागृहात अहिर यांचं कौतुक करण्यात आलं. मात्र याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांना…

Read More

Donald Trump ला American Supreme Court चा दणका, Birthright Citizenship कायम, लाखो भारतीयांना दिलासा – donald trump birthright citizenship

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 5:10 pm #DonaldTrump #SupremeCourt #BirthrightCitizenshipअमेरिकेतून सध्या एक खूप मोठी आणि थेट आपल्या भारतीय बांधवांशी जोडलेली बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने एक प्रचंड मोठा झटका दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील स्थलांतरितांना, म्हणजेच बाहेरून येऊन तिथे राहणाऱ्या लोकांना टार्गेट करण्यासाठी एक वादग्रस्त आदेश काढला होता. तो…

Read More

Heavy to Heavy Rainfall in Kalyan And Dombivli People Face Many Problems

कल्याण आणि डोंबिवली शहरांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळफाटा परिसरात तर अनेक वाहनं पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे….

Read More

Navnath Waghmare | जरांगे SITचा प्रमुख की सदस्य?, विलास घुले प्रकरणावरून जोरदार निशाणा – obc leader navnath waghmare critisized manoj jarange

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 5:00 pm #navnathwaghmare #obc #vilasghule #manojjarange #bajrangsonawaneहॉटेल व्यावसायिक विलास घुलेंचं कुटुंबिय न्यायासाठी रस्त्यावर उतरलं आहे. या प्रकरणी बजरंग सोनावणे मुलाला वाचवण्यासाठी धडपडत असल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलीये ..यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवरही निशाणा साधला.. .पाहुया Source link

Read More

15 ऑगस्टपर्यंत बंदी, तरी मासेमारी कोण करतंय? कोकणातील मच्छीमारांचा संतप्त सवाल! – fishing ban until august 15 konkan fishermen demand answers over ongoing activity

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 4:08 pm राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.मात्र तरीही मासेमारी सुरू असल्याचा कोकणातील मच्छीमारांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळेत समुद्रात आजही लाईट दिसतात, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे बंदी नेमकी कोणासाठी असा सवाल कोकणातील मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला. छुप्या पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. Source…

Read More