Sachin Ahir : ठाकरेंना गाफिल ठेवून शिंदेंसोबत गुप्त बैठक, अहिरांनी मॅसेज पाठवून विषय संपवला – sachin ahir joins eknath shinde shiv sena inside story
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 3:08 pm Follow आदित्य ठाकरेंच्या वरळीतील विजयात वाटा असणारे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत केलेला प्रवेश केला आहे. त्यामुळे हा थेट ठाकरेंना झटका मानला जातोय. वरकरणी हा प्रवेश अचानक किंवा ऐनवेळी झालेला वाटत असला, तरी यामागे अनेक महिन्यांपासून रचला गेलेला एक मोठा…
