Headlines

Donald Trump ला American Supreme Court चा दणका, Birthright Citizenship कायम, लाखो भारतीयांना दिलासा – donald trump birthright citizenship


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#DonaldTrump #SupremeCourt #BirthrightCitizenshipअमेरिकेतून सध्या एक खूप मोठी आणि थेट आपल्या भारतीय बांधवांशी जोडलेली बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने एक प्रचंड मोठा झटका दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील स्थलांतरितांना, म्हणजेच बाहेरून येऊन तिथे राहणाऱ्या लोकांना टार्गेट करण्यासाठी एक वादग्रस्त आदेश काढला होता. तो आदेश होता ‘बर्थराईट सिटिझनशिप’ म्हणजेच ‘जन्मावर आधारित नागरिकत्व’ रद्द करण्याचा! पण आता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचा हा निर्णय पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलंय की, अमेरिकेच्या भूमीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाला तिथलं नागरिकत्व आपोआप मिळणारच! या एका निर्णयानं अमेरिकेत सध्या असलेल्या लाखो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तो कसा ? ते सविस्तर समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #USNews #ImmigrationNews #IndiansInUSA #H1BVisa #USSC #TrumpDecision #WorldNews #MarathiNews #ExplainerVideoUS President Donald Trump has received a massive blow from the country’s Supreme Court. Trump had issued a controversial order targeting immigrants—people coming from outside to live in America. That order was to abolish ‘Birthright Citizenship’ (citizenship based on birth).However, the US Supreme Court has now completely struck down Trump’s decision. The court made it clear that every child born on American soil will automatically receive US citizenship. This single decision has brought huge relief to lakhs of Indians currently living in America.How exactly does this help them? Let’s understand this in detail in this explainer video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत