AI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली
AI Data Centers: एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार, सगळी कामं एआय करणार, अशी चर्चा असताना आता एआय डेटा सेंटर्स संकटात सापडली आहेत. त्यामुळे दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: उकाडा वाढल्यानं देशभरातील जनता त्रस्त झाली. भीषण उष्णतेमुळे युरोपपासून अमेरिकेतील कोट्यवधी लोक त्रासले आहेत. पण उष्णतेमुळे केवळ माणूसच नव्हे, तर एआय च्याही अडचणी…
