एकनाथ शिंदेंनी अनिल परब-मिलिंद नार्वेकर यांना हात मिळवला; सचिन अहिर यांच्यासमोर काय घडलं? – eknath shinde shakes hands with anil parab and milind narvekar video goes viral
एकनाथ शिंदेंनी अनिल परब-मिलिंद नार्वेकर यांना हात मिळवला; सचिन अहिर यांच्यासमोर काय घडलं? – eknath shinde shakes hands with anil parab and milind narvekar video goes viral
सचिन अहिर यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. सचिन अहिर यांची एकमताने निवड होताच सभागृहात अहिर यांचं कौतुक करण्यात आलं. मात्र याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांना हात मिळवल्याचे दृश्यही पाहायला मिळाले.