Headlines

‘हे प्रकरण आमच्या बाजूने, आयोगाने आम्हाला नोटीस दिली नाही’, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्यावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Read More

Shiv Sena Crisis | Sanjay Raut यांच्या खळबळजनक दाव्यावर Bharat Gogawale यांचं वक्तव्य – bharat gogawale criticizes sanjay raut

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 4:35 pm Follow #bharatgogawale #sanjayraut #shivsenacrisis #maharashtrapoliticsनिवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पाच हजार कोटींना एकनाथ शिंदेंच्या गटाला विकली असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.त्यावर बोलताना गोगावलेंनी संजय राऊतांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. निकाल त्यांच्या विरोधातच जाणार असल्याचं म्हटलेत.MP Sanjay Raut has made a sensational claim that…

Read More

Priya Rajvansh : दिग्दर्शकावर प्रेम करणं पडलं महागात, संपत्तीमुळे अभिनेत्री मृत्यूच्या दाढेत, बॉयफ्रेंडच्याच बंगल्यात सापडली बॉडी; काय घडलेलं?

Priya Rajvansh : सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंश प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. अभिनेत्रीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाहीये. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचं झगमगतं जग बाहेरून जितकं आकर्षक दिसतं, तितक्याच इंडस्ट्रीमध्ये रहस्यमयी आणि वेदनादायी कथा दडलेल्या आहेत. अशीच एक दुर्दैवी कथा आहे अभिनेत्री प्रिया राजवंशची. प्रियानं आपल्या करिअरमध्ये…

Read More

नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला

नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड येथील माता साहिब गुरुद्वारा परिसरात हा हल्ला झाला. या घटनेनंतर बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वाराकडे जात असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास एक व्यक्ती बादल यांच्या जवळ…

Read More

Monsoon Session Parliament Adjournments Washout; सरकार-विरोधकांच्या गदारोळामुळे 175 कोटींचा चुराडा; करदात्यांचा घामाचा पैसा वाया

​Parliament Deadlock Financial Impact: 2026 पावसाळी अधिवेशन केवळ अलिकडच्या वर्षांतील संसदेच्या सर्वाधिक व्यत्यय आलेल्या अधिवेशनांपैकी नव्हते, तर त्यासाठी देशातील करदात्यांना मोठी आर्थिक आणि संस्थात्मक किंमतही मोजावी लागली. सरकार-विरोधकांच्या गदारोळामुळे 175 कोटींचा चुराडा; करदात्यांचा घामाचा पैसा वाया Parliament Monsoon Session 2026: अनेक आठवड्यांचा व्यत्यय, वारंवार स्थगित होणारे कामकाज आणि राजकीय कोंडी यांनंतर गुरुवारी संसदेचे कामकाज अनिश्चित…

Read More

Nashik Traffic: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! श्रावणानिमित्त रामकुंडालगत प्रवेश बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक, पोलिसांची अधिसूचना जारी – nashik ramkund entry restricted due to shravan maas traffic diverted to alternative routes from 15 august to 7 sept 2026

Nashik Traffic Change: पुढील टप्प्यात सोमेश्वरसह इतर ठिकाणच्या तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: आज, गुरुवार (दि. १३) पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांलगत वाहतूक नियोजन सुरू असून, कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते शनिवारी आणि सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे….

Read More

ठरलं तर मग फेम सायलीनं गायलं ‘जैसे तू है पास मेरे’ गाण, अभिनयासोबतच ही आवडही जपतेय जुई गडकरी; व्हिडिओ व्हायरल

Jui Gadkari Jaise Tu paas mere Song video:मराठी छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता तिनं नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी हिला अभिनयासोबतच गायनाची देखील आवड आहे. तिनं अनेकदा तिच्या सोशल मिडिया…

Read More

मुलगा पुस्तकांना हातदेखील लावत नाही:नेहमी मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहतो, त्याच्यामध्ये वाचनाची सवय कशी विकसित करावी

प्रश्न- मी नवी दिल्लीहून आहे. माझा 12 वर्षांचा मुलगा आहे. त्याचे पुस्तके वाचण्यात मन लागत नाही. तो अभ्यासात चांगला आहे. तो कसेतरी आपले गृहपाठ आणि अभ्यासक्रम पूर्ण करतो. पण तो मोकळ्या वेळेत गोष्टींची पुस्तके, कॉमिक्स किंवा ज्ञानवर्धक पुस्तके वाचण्याऐवजी मोबाईल किंवा इतर स्क्रीनवर जास्त वेळ घालवतो. मला वाटते की, त्याच्यामध्ये वाचनाची सवय वाढावी. यासाठी मी…

Read More

Dhule Man Woman Found Dead at Shivarya Dongar sparks relationship rumors Crime News; 18 वर्षीय तरुणी आणि 23 वर्षीय तरुणाचा एकाच ठिकाणी संशयास्पद शेवट, महाराष्ट्रात खळबळ, अरुणने मध्यरात्री मेसेज केला अन् आक्रित समोर

धुळे : साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरातील शिवाऱ्या डोंगर येथे १८ वर्षीय तरुणी आणि २३ वर्षीय तरुणाची बॉडी एकाच ठिकाणी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पल्लवी अभिमन बहिरम (वय १८, रा. वडपाडा, शेंदवड) आणि अरुण जेजीराम चौरे (वय २३, रा. मोहगाव, शेंदवड, ता. साक्री) अशी मृतांची नावे आहेत. पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू…

Read More

रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?

Rohit Sharma News :भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता तसं कारणही असून हिटमॅनच्या शो मुळे पुन्हा एकदा या बातम्यांनी जोर पकडलाय. नेमक कशामुळे ते जाणून घ्या. Rohit Sharma(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघाने पुढील वर्षीच्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे; पण यात…

Read More