Headlines

Uttarakhand Shuddhikaran Row : शुद्धीकरणावरून खरगे संतापले, राज्यसभेत भाजपकडून माफी, नेमकं काय घडलं? – congress leader mallikarjun kharge target bjp in rajyasabha over shuddhikaran havan performed at ramlila maidan

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 4:01 pm Follow देशातील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या अध्यक्षांची सभा होते आणि सभा संपल्यानंतर दोन दिवसांनी जिथे ही सभा झाली त्या व्यासपीठाचं अन् मैदानाचे शुद्धीकरण करण्यासाठी हवन केले जाते, गंगाजल शिंपडले जाते… ऐकायला थोडे अस्वस्थ करणारे वाटत असले, तरी ही घटना नुकतीच घडली आहे… उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे. या घटनेनंतर…

Read More

August 2026 OTT Release: अ‍ॅक्शन, वॉर ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलर, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होतायत भन्नाट चित्रपट आणि वेब सीरिज; या मराठी सिनेमाची झालेली बरीच चर्चा

मुंबई: गेल्या काही आठवड्यात वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता हे सिनेमे घरबसल्या पाहता येणार आहेत. या आठवड्यात आणि येत्या काही दिवसांत चर्चेत राहिलेले सिनेमे ओटीटीवर रिलीज होत आहे. हिंदी सोबतच मराठी सिनेमांचीही ओटीटी रिलीजची प्रेक्षकांना उत्सुका होती, ते सिनेमे आता ओटीटीवर पाहता येणार आहेत. ७ ऑगस्ट २०२६ च्या शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर एकापेक्षा एक…

Read More

बांगलादेशात 10-10 तास वीजपुरवठा खंडित होतोय:रात्री 8 वाजता बाजार बंद करण्याचा सरकारचा आदेश, भारताकडून डिझेल पुरवठा वाढवण्याची मागणी

बांगलादेशमध्ये वीज संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये दररोज 8 ते 10 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम राजधानी ढाकाच्या बाहेरील ग्रामीण भागांमध्ये दिसून येत आहे. तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांची समस्या आणखी वाढली आहे. विजेच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी सरकारने बुधवारपासून देशभरातील शॉपिंग मॉल्स, बाजारपेठा आणि दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत…

Read More

Attack on Former Punjab Deputy CM sukhbir singh badal in nanded with a sharp weapon; नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला; दर्शनावरून परतत असताना हातावर वार, हल्लेखोर ताब्यात

Nanded Attack News: सुरक्षेसाठी या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं. नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला(फोटो– Lipi) नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आला आहे. मातासाहिब गुरुद्वारामध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून गुरुद्वारा दर्शन करून खाली येत असताना पायऱ्यांवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने बादल यांच्या…

Read More

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेचा आरोप, राहुल गांधी सुप्रीम कोर्टात पोहोचले:ईडी-सीबीआय चौकशीच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या त्या आदेशाला आव्हान दिले आहे, ज्यात न्यायालयाने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या आरोपांची CBI आणि ED कडून पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी 17 ऑगस्ट रोजी होईल. याव्यतिरिक्त, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात…

Read More

दगडूशेठ मंदिर परिसरातील पोलिस कार्यालये हलवण्याची मागणी:'अ' दर्जा मिळाल्याने भाविकांच्या सोयीसाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार हेमंत रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कार्यालये पर्यायी जागेत हलवण्याची मागणी केली आहे. मंदिर ट्रस्टला शासनाकडून तीर्थस्थळ ‘अ’ दर्जा मिळाल्याने आणि दररोज सुमारे ५० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढती गर्दी व वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या मागणीसंदर्भात आमदार रासने यांनी मुख्यमंत्री…

Read More

Pooja Bedi : लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, 8 वर्षांपूर्वी साखरपुडा; सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, ‘आता माझ्यासाठी लग्न गरजेचं नाही’

Pooja Bedi On Marriage : पूजा बेदीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल आणि तिच्या साखरपुड्याबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – पूजा बेदीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं तिचा बॉयफ्रेंड माणेकसोबतच्या साखरपुड्याबद्दलही भाष्य केलं. पूजा बेदी लग्नाबद्दल काय म्हणाली? पूजा बेदीनं विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल म्हणाली की,…

Read More

ZP school girl student from small community in pune achieves educational success; झोपडीतील अंधार चिरून शिक्षणाचा लखलखाट; पुण्यात नंदीबैल समाजातील सुवर्णाची ‘सुवर्ण’झेप

पुणे : ​दारिद्र्य, हालअपेष्टा आणि अंधार… या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गावाबाहेरच्या एका छोट्याशा झोपडीकडे पाहावे लागेल. ओढ्यालगत असलेल्या या झोपडीत ना पुरेशी वीज आहे, ना ऊन-पावसापासून वाचवणारे भक्कम छत. पण याच अंधाऱ्या झोपडीतून एका चिमुकलीने आपल्या जिद्दीच्या प्रकाशाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे नाव…

Read More

FCRA Amendment Bill 2026: नियमन हवे; जाच नको – lok sabha refers fcra amendment bill 2026 to jpc

परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक २०२६ (एफसीआरए) संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समंजसपणाचे निदर्शक आहे. विरोधी पक्षांचा तीव्र विरोध, मित्रपक्षांसह काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणलेल्या त्रुटी आणि अमेरिका-युरोपीय संघाने व्यक्त केलेल्या चिंता, या पार्श्वभूमीवर या विधेयकावर सर्वांगीण साधकबाधक चर्चा होऊन एकमत घडावे, ही सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गदारोळात सभागृहाचे…

Read More

तुमची खूप आठवण येतेय म्हणत प्रियांका चोप्रानं शेअर केली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या चरित्रपुस्तकाची झलक

Priyanka Chopra on Sridevi Biography:बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस. या निमित्तानं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं एक पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या या जन्मदिनी चाहत्यांनी तसंच इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत काही पोस्ट शेअर केल्या आहेत. बॉलिवूड…

Read More