Parliament Monsoon Session मध्ये Public Tax Money बरबाद, गोंधळामुळे 175 crore Rupees चं मोठं नुकसान – parliament monsoon session ends
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 5:30 pm #MonsoonSession2026 #ParliamentDisruptions #TaxpayersMoneyParliament Monsoon Session २०२६ पार पडलं. पण गोंधळ आणि गदारोळात संसदेत जनतेच्या प्रश्नांवर मात्र चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे जनतेचा कर रुपातला पैसा उधळला गेल्याची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मात्र संसदेत दिसलेच नाही. त्यावरच विरोधकांची ताकद वाया गेली. आपले प्रश्न सोडवले जावे,…
