#bharatgogawale #sanjayraut #shivsenacrisis #maharashtrapoliticsनिवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पाच हजार कोटींना एकनाथ शिंदेंच्या गटाला विकली असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.त्यावर बोलताना गोगावलेंनी संजय राऊतांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. निकाल त्यांच्या विरोधातच जाणार असल्याचं म्हटलेत.MP Sanjay Raut has made a sensational claim that the Election Commission, under pressure from Amit Shah, sold the Shiv Sena to Eknath Shinde’s faction for five thousand crore rupees. Responding to this, Gogawale mocked Raut’s statement, asserting that the verdict would go against him.