Shiv Sena Case Hearing : आयोगाचा निर्णयच चुकीचा ठासून सांगितलं, सिब्बलांची कोर्टात मोठी मागणी – shiv sena party and symbol case kapil sibal argument 13 august
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 7:19 pm #shivsena #KapilSibal #UddhavThackerayशिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या खटल्याची सलग पाचव्या दिवशी सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे मूळ नाव ‘शिवसेना’ तसेच ‘धनुष्य-बाण’ हे अधिकृत चिन्ह शिंदे गटाला दिलं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान…
